Browsing Tag

Nandurbar

रनाळे येथे महिलेचा निर्घृण खून

नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथे किरकोळ कारणावरुन निराधार महिलेचा खून झाल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयीत युवकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गौरव सोनवणे असे आरोपीचे नाव असून, त्यास २२ एप्रिल पर्यंत…

निजामपूर ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे खासदारांना साकडे

निजामपूर ता.साक्री, लोकशाही न्युज नेटवर्क  नंदूरबार लोकसभा मतदार संघातील संसदरत्न खासदार हिना ताई गावित, पाटबंधारे व आदिवासी मंत्री विजयकुमार गावित तसेच तालुक्यातील युवा नेतृत्व चंद्रजित पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी नदी नाल्यांवर…

नवापूर- पुणे बसचा अपघात; २० प्रवाशी जखमी

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवापूर- पुणे बसला नंदुरबार जिल्ह्यातील कोडाईबारी घाटात दुपारी अपघात झाला आहे. रस्त्यावर पुढे चालत असलेल्या मालवाहू गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून बसमधील २० ते २२ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती…

ब्रेकिंग: नंदुरबारमध्ये 14 विद्यार्थ्यांना विषबाधा

नंदुरबार, लोकशाही न्यूज  नेटवर्क  नंदुरबार जिल्ह्यातील धवल पाडा जिल्हा परिषद शाळेतील 14 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. चंद्रजोत वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात…

अवकाळी पावसामुळे नंदुरबार मध्ये पपई, केळी जमीनदोस्त

लोकशाही न्यूज नेटवर्क आठवडाभरापासून नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसानीचा आकडा वाढतच दिसत आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरु आहे. मात्र दररोज होणाऱ्या पावसामुळे क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याने पंचनामे पूर्ण…

अवकाळी पावसामुळे ८ हजार केळीचे पीक जमीनदोस्त

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्याला झोडपून काढले आहे. यातच केली उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. यात लाखो रुपयांचा खर्च करून पिकवलेली ८ हजार केळीचे खोड जमिनीला…

अवकाळी पावसाने नंदुरबारमध्ये भात पिकाचे नुकसान

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वात मोठं फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काढणीसाठी आलेला कापूस, भात आणि केळी पिकाला अवकाळी पिकाला अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याचा फटका बसला आहे. यात काढणीला आलेल्या भात…

खान्देशात बेमौसमी पाऊस, गारपीटची शक्यता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने 25 नोव्हेंबर सायंकाळ नंतर ते 28 नोव्हेंबर पर्यंत नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसासह तुरळक गारपीट  तर 28 नोव्हेंबर ते 3…

नंदुरबार जिल्ह्यातील १२ गावे अंधारात, महावितरणाचे दुर्लक्ष

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क महावितरणच्या दुर्लक्षामुळे मागील तीन दिवसांपासून १२ गावांमध्ये अंधार झालेला आहे. या गावांना वीज कनेक्शनने जोडणारे ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे. मात्र महावितरणकडून यात दुरुस्ती किंवा नवीन बसविण्यासाठी…

नंदुरबार येथे आदिवासी महोत्सवात तडवी भिल जमातीचे पारंपरिक प्रदर्शन…

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: जनजातीय गौरव दिवस व राज्य स्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव नंदुरबार येथे आदिवासी महोत्सवाचे महाराष्ट्राचे मा. राज्यपाल यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

नंदुरबार; खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीची आरटीओ कडून तपासणी

लोकशाही न्यूज नेटवर्क दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्येत वाढ झाली आहे. यामुळे रेल्वे, बससह खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत असतात. या दरम्यान गर्दीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्समधून भाडेवाढ करत लूट केली जात आहे. याच…

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्याक्तीने पाठवून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जिल्हापेठ पोलीस…

नंदुरबार मध्ये बांधकाम साहित्य विक्रेत्यांवर जीएसटी विभागाची धाड

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क नंदुरबार जिल्ह्यात एकाच वेळी जीएसटी विभागाने विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सिमेंट, लोखंड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे ही छापेमारी करण्यात आली आहे. जीएसटी विभागाच्या वतीने…

जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्यात यावीत – जिल्हाधिकारी

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा जळगाव;- वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्र‍िया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! ; २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव'= तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव;- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न…

एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीक एकाकी – प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव ;- एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातील हरवत चाललेल्या संवादातील घरातील ज्येष्ठ नागरीक एकाकी होत आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता दूत मदत करून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करतील आशा आशावाद प्र-कुलगुरू…

जळगावात डाक अदालतीचे आयोजन

जळगाव;- पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक…

एकविरा नगर भाग १ मधिल रस्ते लवकर होणार ; मुख्याधिकारी यांचे रहिवाशांना आश्वासन

भडगाव ;- भडगाव शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना यामध्ये मोठी अडचण येत होती,पावसाळयात झालेली बिकट परिस्थिती लक्ष्यात घेता एकवीरा नगर…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

पारोळा येथे स्मशानभूमीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

जळगाव परिमंडलात ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद

जळगाव;- जळगांव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगांव परिमंडलात ऑनलाईन वीजबिल भरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर 2023 या एका महिन्यात परिमंडलातून 4 लाख 81 हजार 13 ग्राहकांनी 100 कोटी 9 लाख रुपयांचा…

मोठी बातमी; नंदुरबारच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल…

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबारच्या जिल्ह्याच्या इतिहासात जिल्हाधिकार्‍यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने प्रशासकीय कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. थेट जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा…

तीन वर्षापूर्वी केलेला सारंगखेडा तापी नदीवरील पुल खचला; कामाच्या चौकशीची मागणी

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: सारंगखेडा (ता.शहादा) येथील तापी नदीचा पुलाला काल दुपारी कोसळला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुलावरून एक मोठे अवजड वाहन जात असताना त्या…

धूम स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; नंदुरबार एलसीबीची कारवाई

नंदूरबार;- जळगाव जिल्ह्यासह,गुजरात राज्यात महिलांची धुमस्टाईल सोन्याची चैन चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून ७ लाखांच्या मुद्देमालासह १३ गुन्हे उघड आणण्यात यश आले आहे. मागील काही दिवसांपासून नंदुरबार तसेच…

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर चालत्या ट्रकला भीषण आग

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क नंदुरबारच्या कोंडाईबारा घाटत परत एकदा चालत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. मागच्या महिन्यापपासून ते आत्तापर्यंत चार वेळा असा प्रकार घडून गेला आहे. नवापूर तालुक्यातील धुळे-सुरत राष्ट्रीय…

विहिर अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी विस्तार अधिकाऱ्याने स्वीकारली लाच

नंदुरबार : - विहिर अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारणार्‍या नंदुरबार पंचायत समितीतील विस्तार अधिकार्‍याला नंदुरबार एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने खळबळ उडाली आहे. .…

मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत केला महिलेवर अत्याचार

जळगाव : - नंदुरबार येथील तरुणाने जळगावच्या एका महिलेशी ओळख करून तिच्याशी प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर पीडितेने संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन तिला मारहाण आणि पैशांची मागणी करून…

सुनेची मागणी वडिलांनी नाकारली; मग मुलाने आणि सुनेने केलं…

नंदूरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: घरात लहान मोठे वाद होणे नेहमीचे असते. काही ठिकाणी वाद हे हसत खेळत किंवा सुसंवादातून मिटवले जातात, तर काही ठिकाणी ते इतके विकोपाला जातात कि त्यामुळे अख्ख्या कुटुंबाची राखरांगोळी होते.…

चाळीसगाववासीयांची प्रतीक्षा संपली ; रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश चाळीसगाव , लोकशाही न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज चौक - स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा…

तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडले !

जळगाव;- मित्रांच्या आग्रहाखातर हॉटेलात जेवणाला गेलेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाई समोर ही  घटना घडली. अक्षय प्रभाकर भेंडे (३१ रा. वर्धा, ह.मु.…

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण येथील एका युवकाने धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा एका व्हीडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला होता. हा…

बसने धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव बसने पादचार्‍याला धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना हॉटेल दीपालीनजीक बुधवार, 29 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.…

रस्ता अडवून ऐवज लांबविणाऱ्या दोघांना अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्णा लॉनजवळ तरूणाच्या मित्रानेच इतर दोन साथीदारांच्या मदतीने रस्ता आडवून त्यांच्याजवळील मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून…

शेंदुर्णीत दोन गटांमध्ये धुमश्चचक्री !

शेंदुर्णी/जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी येथे सोशल मीडियातील पोस्टवरून दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असतांना पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आहे. या संदर्भातील माहिती अशी की, शेंदुर्णी या…

शाळकरी मुलाचा शाळेची भिंत अंगावर कोसळून मृत्यू

नशिराबाद , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत अंगावर कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय-१३ रा. - वरची आळी नशिराबाद, तालुका- जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे.…

जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रिवूलिसमध्ये एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., (भारत) याची उपकंपनी 'जैन इंटरनेशल ट्रेडिंग बी.व्ही.’ (हॉलेन्ड) याचा टेमासेक (सिंगापुर)ची उपकंपनी 'रिवूलिस पीटीई लि.' (इस्रायल) मध्ये विलनीकरणाचा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाला. या…

रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी केले ताशी 120 किमी वेगाने ट्रायल रन

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क भुसावळ विभागाचे भादली-भुसावळ दरम्यानचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, विद्युत खांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची पाहणी सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅकची पाहणी केली. भादली स्टेशन पासुन…

जळगावात दोन जणांना अडवून १७ हजारांचा ऐवज लुटला !

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क दोन तरूणांचा रस्ता आडवून दोन भामट्यांनी जबरी मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याची घटना जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्ण लॉननजीक समोर आली…

गेट अंगावर पडल्याने जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुक्ताईनगर ,लोकशाही न्युज नेटवर्क: वॉल कंपाऊंडचे वजनदार गेट उघडताना अचानक गेट तुटून दहा वर्षे बालकाच्या अंगावर पडून बालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 28 मार्च मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे…

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

    लोकशाही, न्यूज नेटवर्क तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाळा आणि रात्री जोरदार थंडी पडल्याचं दिसून येत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान,…

नंदुरबार मध्ये कोरोनाचा कहर, आरोग्य यंत्रणा सक्रिय

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात पाच दिवसात करोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे. जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांना देखील कोरोनाची…

अंगणवाडी सेविकेची अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेल्‍या त्रासाला व गरिबीला कंटाळून अंगणवाडी सेविकेने थेट घाटात उडी घेत आत्महत्या केली आहे. तीन वर्षापासून मोबदला नाही,…

रुग्णवाहिकेचा अपघात; आत होत्या तब्बल 11 गरोदर माता…

शहादा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहादा येथील लोणखेडा कॉलेजच्या गेटसमोर अचानक रुग्णवाहिका उलटली. तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण घेऊन हि रुग्णवाहिका निघाली होती. आणि या रुग्णवाहिकेत तब्बल 11 गरोदर माता होत्या. शहादाजवळ…

मजुरांना घेऊन जाणारी गाडी घाटात उलटली, 2 महिलांचा मृत्यू, 11 जखमी

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा खोकसा घाटात अपघात झाला. या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले आहे. अपघातग्रस्त वाहनाखाली दाबले गेलेल्या मुजरांना पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने…

राज्यात हुडहुडी वाढणार, जळगावसह ‘या’ भागांना इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क हिवाळ्याचा मौसम सुरु असला तरी सध्या कमी थंडी पडत आहे. मात्र आता पुढील काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यात हुडहुडी वाढणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यात २३ ते २७ डिसेंबर…

चक्रीवादळाचा धोका: जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मेंडोस चक्रीवादळाने (Cyclone Mandous) तामिळनाडू (Tamil Nadu) आणि आंध्रप्रदेशमध्ये (Andhra Pradesh) थैमान घातले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही (Maharashtra) झाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळाचा…

एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह एकाला अटक…

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने कारवाई करत शहरातील मच्छीबाजार परिसरातून एका व्यक्तीकडून १ अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी संबंधिताला अटक करण्यात आली…

भा.क.प, किसान सभा, शेतमजूर युनियनतर्फे रास्ता रोको…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरपूर चोपडा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ते विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु दहिवद फाटा ते अनेर नदी पुलापर्यंत खड्यांचे…

तब्बल 14 लाखाचा गांजा जप्त; एका आरोपीला अटक…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरपूर (Shirpur) तालुक्यातील सांज्यापाडा फत्तेपूर (Fattehpur) येथे छापा टाकत पोलिसांची (Police) गांजा शेती उध्दवस्त केली आहे. ही कारवाई काल 29 सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आली. यात तब्बल 14…

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिरपूर येथे बाईक रॅली…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिरपूर शहरातून किसान विद्या प्रसारक संस्था मध्यवर्ती कार्यालयापासून ते शिरपूर तहसीलदार कार्यालयापर्यंत बाईक रॅली आज दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता…

धक्कादायक; आरोग्य सेवकास अटक… विनयभंग व ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरपूर तालुक्यातील वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवकाने आशा वर्करचा विनयभंग केल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी सकाळी घडल्याची उघडकीस आली आहे. याबाबत सायंकाळी…

माजी मंत्री माणिकराव गावित याचं निधन

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: तब्बल आठ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून आलेले लोकप्रिय नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचं आज सकाळी निधन झालं आहे. नाशिकधील खासगी रुग्णाल्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी आठ…

तिजोरी चोरांना २४ तासात अटक…

दोंडाईचा, लोकशाही न्यूज नेटवर्क;  शहरात थेट तीन फुटांची लोखंडी तिजोरीच पळविणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी 24 तासातच अटक केली आहे. वरवाडे भागात ही चोरी झाली होती. यात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे…

खळबळजनक : नंदुरबार जिल्ह्यात आहार सेवेत अपहार न्यायालयाचे आदेश असूनही कारवाईत दिरंगाईचा आरोप

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क; नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या आहार सेवेत अपहार झाल्याचे चौकशी अहवालात उघड झाले असून मा. उच्च न्यायालयाने चार महिन्यापूर्वी कारवाईचे आदेश देऊनही कारवाईत दिरंगाई का होतं आहे. उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये…

मोठा निर्णय.. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  राज्यातील 92 नगर परिषदांसह 4 नगर पंचायतींच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. निवडणुक आयोगाचा हा मोठा…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह…

दुर्गम भागातील 52 हजार नागरिकांपर्यंत पोहोचविले 21 हजार क्विंटल धान्य

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क  नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या दऱ्या- खोऱ्यातील दुर्गम व अतिदुर्गम अशा 64 गावामध्ये राहणाऱ्या 52 हजार 595 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने महसूल आणि अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून 5 हजार 520 एवढा…

शासनाचे लक्ष वेधणारी आदिवासी महिलांची परिषद

लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने आज जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या समृध्द महिला संकल्प परिषद प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली. या परिषदेला आदिवासी शेतकरी महिलांची उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. दिनांक 15 एप्रिल रोजी झालेल्या या परिषदेच्या यशाचे…

युवासेना सचिव वरूण सरदेसाई ३० मार्च रोजी जळगाव दौऱ्यावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क युवासेना सचिव वरुण सरदेसाई "युवासेना निश्चय दौऱ्या" निमित्त बुधवार दिनांक ३० मार्च २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहे. ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहरातील जिल्हा नियोजन भवन सभागृह येथे उत्तर…

राज्यावर पुन्हा अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात प्रचंड उन्हाचा चटका जाणवत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी किमान आणि कमाल तापमानात विक्रमी वाढ (Temperature in maharashtra) झाली आहे. काल मुंबईत देखील तापमानात प्रचंड वाढ…

धक्कादायक.. महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 जणांना विषबाधा

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क महाशिवरात्रीच्या (Mahashivaratri) प्रसादातून 125 जणांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील राकसवाडे (Rakaswade) गावात घडली आहे. दुपारी प्रसाद खाल्ल्यानंतर सायंकाळी उलटी…

नंदुरबार जिल्हा पोलिसांना यश; ६७ बेपत्ता महिला-पुरुष शोधले

लोकशाही न्यूज नेटवर्क  नंदुरबार: नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने राबविलेल्या विशेष मोहिमेत ६७ बेपत्ता महिला व पुरुष शोधण्यात यश मिळाले आहे. पोलीस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून या कामाला वेग देण्यात आला…

मोठी बातमी.. उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाचे छापे; तब्बल 240 कोटींचे घबाड जप्त

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी आयटी आणि ईडीचे धाडसत्र सुरू आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी छापे सुरू आहेत. आयकर विभागाने नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले असून, कोट्यवधी रुपयांची…