नागपूर शहरात मोठी छापेमारी, वाचा सविस्तर

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

सध्या नागपूर (Nagpur) मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. शहरात एकूण १० ठिकाणी छापे मारण्यात आले आहे. हवाला आणि कन्स्ट्रक्शन संबंधित असलेल्या व्यक्तींवर आयकर विभागाकडून (Income Tax Department) छापे मारण्यात आले आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने नागपुरातील १० पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकले असून, यामध्ये रवी अग्रवाल, लाला जैन, शैलेश लखोटिया, इज्राइल सेठ, तन्ना या लोकांच्या १० ठिकाणावर आयकर विभागाने छापे टाकले आहे. त्यांच्या कंपन्यांमध्ये करविषयक अनियमितता आढळून आल्यामुळे हे छापे पडल्याची माहिती समोर येत आहे. आयकर विभागाकडून छापे टाकण्यासाठी मुंबईतील पथक पहाटे नागपुरात पोहचले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.