ब्रेकिंग; ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर महापालिकेची कारवाई…

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईतील ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर महापालिकेने कारवाई केली आहे वांद्रे पूर्व भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गडद अनधिकृत पद्धतीनं बांधकाम कारणात आलं होते. ते बांधकाम आज मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipality) पाडण्यात आले आहे. हि शाखा अनधिकृत असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. कोणतीही परवानगी न घेता अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडू तिथे बोर्ड लावण्यात आले होते, शिवाय कार्यालय करण्यात आलं होत. त्यावर आज मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळ हि शाखा आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.