Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मोबाईल चोरी , घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या
    गुन्हे वार्ता

    मोबाईल चोरी , घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 13, 2023Updated:August 13, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दोन दुचाकींसह २ मोबाईल हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    जळगाव;- येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सराईत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.दोन आरोपीना तालुका पोलिस स्टेशन तर एका आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    शहरासहजिल्ह्यात घरफोडी चोरी व दुचकी चोरी गुन्हयातील आरोपीताचा शोध घेणे बाबत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत , अशांनी केलेले मागदर्शन व सुचना नुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीचे आधारावर पथकातील सपोनि निलेश राजपुत, पो.उप निरी गणेश वाघमारे व पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदीप सावळे, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील, अशोक पाटील अशांचे पथकाने संशयीत आरोपी राजु भिमसिंग बारेला वय- २३ , दिपक सुमा-या बारेला वय-२९ दोघे रा. मधुकर नगर धरणगांव यांना ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांनी जळगाव तालुका पोस्टेलाआणि धरणगाव पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्याची कबुली देऊन चोरीच्या दोन दुचाकी काढून दिल्या. असा जप्त मुद्देमाल करून त्यांना जळगाव तालुका पोलीस स्टेशनला ताब्यात देण्यात आले आहे .

    एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील आरोपीला अटक

    स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे रमेश फुलसिंग देवरे वय – २३ रा. श्रीकृष्ण लॉन ता. जि. जळगांव यास ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांचे कडुन गुन्हा उघडकीस आणुन त्याच्याकडून एक मोबाईल हा हस्तगत करण्यात आला असून त्याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    #crime Crime Midc Police jalgaon Lcb Jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif