Browsing Tag

Lcb Jalgaon

बेड्यांसह फरार झालेल्या अमजद कुरेशीच्या दिल्लीतून आवळल्या मुसक्या

बेड्यांसह फरार झालेल्या अमजद कुरेशीच्या दिल्लीतून आवळल्या मुसक्या एलसीबीच्या पथकाची कारवाई अमळनेर (प्रतिनिधी) : एलसीबीच्या तावडीतून बेड्यांसह फरार झालेल्या दोन गुन्हेगारांपैकी एक अमजद फकिरा कुरेशी (रा. मेहरुण, जळगाव) याला अखेर जळगाव…

खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या

खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जळगाव (प्रतिनिधी): एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील (सीसीटीएनएस गु.क्र. ७०६/२०२५, भा.दं.वि. कलम…

चोपडा बसस्थानक परिसरात चोरीसाठी आलेल्या टोळीचा पर्दाफाश

चोपडा बसस्थानक परिसरात चोरीसाठी आलेल्या टोळीचा पर्दाफाश जालना येथील पोलीस उपनिरीक्षकासह चौघांना अटक चोपडा ;- चोपडा शहरातील बसस्थानक परिसरात चोरीसाठी आलेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि चोपडा पोलिसांनी संयुक्त कारवाईत…

दारूच्या नशेत पत्नीचा खून करून पसार; संशयित पुण्यात गजाआड

दारूच्या नशेत पत्नीचा खून करून पसार; संशयित पुण्यात गजाआड वरणगाव: कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून हत्या करणारा संशयित अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अजीज सलीम शेख (वय ३५, रा. परळी, बीड) याने रविवारी मध्यरात्री आपल्या पत्नीचा निर्घृण…

वर्षभर फरार असलेला दुचाकी चोरटा अखेर एलसीबीच्या जाळ्यात!

वर्षभर फरार असलेला दुचाकी चोरटा अखेर एलसीबीच्या जाळ्यात! जळगाव धरणगाव: धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेला संशयित अखेर एलसीबीच्या पथकाच्या जाळ्यात सापडला. लक्ष्मीनगर भागातील शेख शाहरुख शेख…

मुख्याध्यापकाला दहा हजाराची लाच भोवली

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क  एरंडोल तालुक्यात थकीत वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकला जळगाव एलसीबीकडून अटक करण्यात आली आहे. संदीप प्रभाकर महाजन (वय-४४, रा.…

वाकडीच्या ९० वर्षीय वृद्धेचा सोन्याच्या दागिन्यांसाठी नव्हे तर पेन्शनच्या पैशांसाठी खून

एलसीबीच्या पथकाला पाच दिवसांनंतर उलगडा ; आरोपी मुलाला अटक जळगाव;-एका ९० वर्षीय वृद्धेला मारहाण केल्यांनतर तिचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील वाकडी येथे उघडकीस आली होती. याप्रकरणी हि घटना सोन्याच्या दागिन्यासाठी झाल्याचा…

चोरीची दुचाकी घेणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव;- दुचाकी चोरीची असल्याचे माहिती असतांना देखील चोरीची दुचाकी घेणाऱ्या फारुख हुस्नोउद्दीन शेख (वय २९, रा. एरंडोल) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत केली आहे. एरंडोल येथील फारुक न…

मोबाईल चोरी , घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

दोन दुचाकींसह २ मोबाईल हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जळगाव;- येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सराईत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले…

जिल्ह्यासह गुजरात राज्यामध्ये दुचाकी चोरणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव;-जिल्ह्यासह गुजरात राज्यातून दुचाकीची चोरी करणाऱ्या संशयिताला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ३० जुलै रोजी दुपारी १२ वाजता सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहे. पुढील कारवाईसाठी…

जामनेरात मोबाईल चोरटा ताब्यात ; एलसीबीची कारवाई

जळगाव : जामनेर पोलिसात मोबाईल चोरी प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संदीप केशव गोपाळ (21, रा.आयटीआय कॉलनी, जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई बुधवार, 5 जुलै रोजी दुपारी…

शिंगाईतच्या तरुणाचा मित्रानेच केला खून ; एलसीबीने आवळल्या मुसक्या

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील शिंगाईत येथील तरूणाच्या खूनप्रकरणी त्याचाच मित्र खुनी निघाल्याचे तपासातून निष्पन्न झाले असून एलसीबीच्या पथकाने या खुनाचा छडा लावून आरोपीच्या मुसक्या आपल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की,…

मोरगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा ; १६ जुगाऱ्यांना अटक

५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; एलसीबीची कारवाई जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ६ मार्च रोजी रावेर तालुक्यातील मोरगाव येथे बेकायदेशीर सुरू असलेलया जुगार अड्ड्यावर पहाटे ४ वाजता छापा टाकून सुमारे ५५…

जिल्ह्यातील दोघांवर २ वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जळगाव शहरातील एका टोळीच्या प्रमुखासह टोळीच्या एका सदस्याला जिल्हयातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. याबाबचे आदेश शुक्रवार, ३ मार्च रोजी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिले…

जळगावातील एकावर एमपीडीएची कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील समीर हनीफ काकर या तरुणास एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. समीर काकर याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न या कलमाखाली एक, गंभीर दुखापत करणे या कलमाखाली एक, गर्दीसह दुखापत…

जबरी लूट आणि विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जबरी चोरी व विनयभंग प्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने रविवार 26 फेब्रुवारी अटक केली आहे. केवल अनिल टाक (वय-२७ रा. वाल्मिक नगर, जळगाव) असे…

दुचाकी चोरणारा चोरटा गजाआड ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा शहरातील बसस्थानक परिसरातून चोपडा आणि अमळनेर तालुक्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराला गुरूवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे.…

घरफोडी प्रकरणातील तीन अट्टल गुन्हेगारांना अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्यांना पुढील कारवाईसाठी पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जामनेर तालुक्यातील पहूर…

अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क अत्याचार प्रकरणी भडगाव पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी विजय दशरथ पाटील (25, रा.यशवंत नगर, भडगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी बसस्थानक भागातून अटक केली. आरोपीला तपासकामी भडगाव पोलिसांच्या…

दोन महिन्यांपासून फरार आरोपी जाळ्यात !

लोकशाही न्यूज नेटवर्क गुन्हा केल्यापासून दोन महिने औरंगाबाद पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन आरोपीना जळगावच्या एलसीबीच्या पथकाने अटक केली असून त्यांना औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, औरंगाबाद…

८ लाखांची रोकड लुटणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या

लोकशाही न्युज नेटवर्क शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर परीसरात असलेल्या रामदेवबाबा मंदीरासमोर अज्ञात दोन इसमांनी एका व्यापारी असलेल्या ८ लाखात लुट केल्याची घटना जळगावात घडली होती, त्याठिकाणी तत्काळ पोलीस पथक दाखल झाले होते. त्यानंतर एमआयडीसी…

लाखोंचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; एलसीबीची कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर्क बंद घराचे कुलूप तोडून घरातील लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून चोरट्यांकडून १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात एक…