Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बहिणीच्या वादाच्या कारणावरून मेहुण्याला उलटा लटकवून बेदम मारहाण
    गुन्हे वार्ता

    बहिणीच्या वादाच्या कारणावरून मेहुण्याला उलटा लटकवून बेदम मारहाण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 6, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ;- तालुक्यातील लंगडा आंबा येथे बहिणीशी वादाच्या कारणावरून चालक व सासऱ्यांनी मिळून मेहुण्याला उलटे लटकवून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 21 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळगाव तालुक्यातील आमोदा खुर्द येथे शेतमजुरी करणारा राजू भीमसेन बारेला वय 22 याचा पत्नीशी वाद असल्याने या कारणावरून लंगडा आंबा येथे राहणाऱ्या त्याचे शालक संजय उर्फ संजू रतड्या बारेला, सोन्या रतड्या बारेला आणि सासरा रतड्या बारेला या तिघांनी राजू बारेला याला पकडून त्यांच्या लंगडा आंबा गावी उलटा लटकवूनलाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केल्याचा प्रकार 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते 22 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान घडला. याप्रकरणी जखमीचा भाऊ रवींद्र वारेला याने फिर्याद दिल्यावरून ५ रोजी यावल पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime Marhan Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif