थकबाकीदारांनी दोन दिवसात भरला एक कोटींचा कर

0

थकीत कर न भरणाऱ्यांच्या मालमत्तांचा २२ रोजी होणार लिलाव

जळगाव : गेल्या तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून महापालिकेचा कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी मनपा प्रशसनाने दि.२२ रोजी लिलाव प्रक्रिया निश्चित केली असून थकबाकीदार मालमत्ताधारकांना शेवटची संधी मिळावी म्हणून मनपाने दि.१९ पर्यंत कर भरणाऱ्यांना शास्ती माफ करण्याच्या अनुशंगाने अभय योजना जाहीर केली आहे. या अभय योजनेचा लाभ शहरातील अनेक थकबाकीदारांनी घेतला असून त्यातून दोन दिवसात मनपाला तब्बल १ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. रुपयांची राबविली ७८ अभय झालेले मालमत्ता मागील कोटीची आहे. त्यात आहेत १७
पाणी पट्टी, मालमत्ता कराची तब्बल २३६ कोटी उधारी जळगाकरांकडे महापालिकेची आहे. तिजोरी भरण्यासाठी अभय योजना जात आहे. वर्षभरात कोटीची वसुली झाली असून योजनेतून १८ कोटी वसूल आहेत. थकबाकीदार धारकांकडे ८८ कोटी थकबाकी असून १४८ चालू वर्षीची थकबाकी पालिकेने सहा वर्षांपर्यंत थकबाकीदार काढले आहे. सहा वर्षांवरील ११,१७० मालमत्ताधारक थकबाकीदार . एमआयडीसीतील उद्योजकांनी देखील महापालिकेचे कोटी ७६ लाख रुपये थकविले आहेत. कराची असल्यामुळे निधीचा परिणाम होत आहे वाढविण्यासाठी ४८१ मिळकतींचा येणार होता. आपआपल्या थकबाकी कारवाई अद्यापही काही आपली त्यांच्या दि.२२ रोजी वसुली कमी होत महापालिकेकडे अभाव आहे. त्याचा विकासकामांवर . ही वसुली महापालिकेतर्फे मालमत्ताधारकांच्या लिलाव करण्यात परंतु यापैकी काही मिळकतधारकांनी दोन दिवसात मालमत्तांची भरून लिलावाची टाळली आहे. मात्र, मिळकत धारकांनी थकबाकी न भरल्यामुळे मालमत्तांचा लिलाव अटळ असल्याचे पर्यंत असून संपुर्ण येत मुदतवाढ जाहीर नही तो संधीचा पालिकेने डेबीट, या सर्व देण्यात
मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वसुलीसाठी दि.१९ डिसेंबर अभय योजना जाही केली या योजनेअंतर्गंत थकबाकी भरणाऱ्यांना कराच्या रक्कमेवरील शास्ती (दंड) माफ करण्यात आहे. आता ही शेवटची असल्याचे पालिकेने केलेले आहे. ‘अभी कभी नही’ म्हणून या फायदा करुन घेण्यासाठी आवाहन केले आहे. थकबाकी वसुली करण्यासाठी महापालिकेतर्फे फोन पे, गुगल पे, क्रेडिट कार्ड, नेट बँकीग सुविधा उपलब्ध करुन आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.