Browsing Tag

Marhan

जाब विचारल्याच्या कारणावरुन दाम्पत्यासह एकाला बेदम मारहाण

जळगाव :- दरवाजाला लाथा मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तिघांनी दाम्पत्यासह एकाला बेदम मारहाण केली. ही घटना दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास खंडेराव नगरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल…

तरुणावर प्राणघातक हल्ला ; पाच जणांना अटक

जळगाव ;- जुन्या वादातून कुसुंबा येथील एका तरूणाला चॉपर, लोखंडी रॉड आणि दगडांनी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसीतील अरिहंत जैन बेकरीजवळ घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच…

मद्यधुंद टोळक्याने केली रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना मारहाण

जळगाव : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने रस्त्याने जात असलेल्यांसोबत हुज्जत घालून त्यांना काठीने बेदम मारहाण केली. या वेळी तेथे असलेल्या एका हॉटेलमध्ये ही त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी सायंकाळी…

जळगावात दोन गटात हाणामारी ; ६ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- कोणतेही कारण नसताना दोन गटात लोखंडी रॉड, लाकडी दांडा आणि बॅट यांचा वापर करून मारहाण झाल्याची घटना शहरातील गुरुनानक परिसरात ३ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत ६ जणांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

असोदा येथे पाच जणांकडून ५० हजार रुपये मागितल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

जळगाव :- उसनवार दिलेल्या ५० हजार रुपये परत मागितल्याचा राग आल्याने एकमेकांना मारहाण केल्याची घटना तालुक्यातील आसोदा येथे घडली. यामध्ये अजय तुकाराम पाटील (२३, रा. आसोदा, ता. जळगाव) यांना पाच जणांनी। मारहाण करत, एकाने चाकूने वार केला, तर पैसे…

४० जणांच्या टोळक्याकडून वकीलाला बेदम मारहाण

जळगाव : कट रचून ३० ते ४० जणांच्या टोळक्याने वसीम खान हिदायत खान पठाण (वय ४१, रा. ममुराबाद) या वकिलाला बेदम मारहाण करीत एकाने धारदार वस्तूने वार केला. यामध्ये वकील गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी दि. १६ जानेवारी रोजी तालुका पोलिस ठाण्यात…

जळगावात तीन वेगवेगळ्या घटनेत विवाहितेसह अन्य दोघांना मारहाण

जळगाव ;- शहरातील जिल्हापेठ,एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि रामानंद नांगर पोलीस स्टेशन हद्दीत मारहाण करून दुखापत केल्याच्या तीन घटना घडल्या असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील शिरसोली येथील शिवदास उत्तम बारी वय ३४…

कारण नसताना तिघांनी केली एकाला फायटरने बेदम मारहाण

जळगाव : नेहरु चौक परिसरातून जाणारे फिरोज खान बिसमिल्ला खान (४४, रा. शाहू नगर) यांना तीन अज्ञातांनी कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करत मारहाण केली. यात एकाने खान यांच्या चेहऱ्यावर फायटरने वार केल्याने त्यांना दुखापत झाली. ही घटना १० जानेवारी…

वाहन अडवल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने चालकाला मारहाण

जळगाव : गाडी अडविल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने चौघांकडून ट्रॅव्हल्स चालकाला शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना दि. ९ जानेवारी रात्रीच्या सुमारास आयएमआर महाविद्यालयाजवळ घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची…

जळगाव तहसील कार्यालयाजवळ महिलेस मारहाण ; दीर, नणंदे विरुद्ध गुन्हा

जळगाव ;- शहरातील तहसील कार्यालयाच्या समोर काहीही कारण नसताना एका महिलेला तिचे नणंद आणि दीर यांनी शिवीगाळ मारहाण करून नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी ५ जानेवारी रात्री १०…

बहिणीच्या वादाच्या कारणावरून मेहुण्याला उलटा लटकवून बेदम मारहाण

यावल ;- तालुक्यातील लंगडा आंबा येथे बहिणीशी वादाच्या कारणावरून चालक व सासऱ्यांनी मिळून मेहुण्याला उलटे लटकवून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 21 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी…

उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाला लाकडी दांड्याने बदडले

जळगाव ;- उधार दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन जणांनी एका तरुणाला लाकडी दांड्याने करून दुखापत केल्याची घटना रामेश्वर कॉलनीतील आदित्य हॉटेल चौकात 29 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला…

तरूणाला लोखंडी रॉड व लाकडी काठीने बेदम मारहाण ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला लोखंडी रॉड व लाकडी काठीने बेदम मारहाण करत डोक्याला दुखापत केल्याची घटना शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता शहरातील अमन पार्क शिवाजी नगरात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार…

विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव :- विवाहितेची जुन्या वादाच्या कारणावरुन चूलत नणंद व दीराने विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास अयोध्या नगर परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

दोघा भावंडाना जुन्या कारणावरून वायरने बेदम मारहाण

धरणगाव ;-दोन भावांना फायटर व दुचाकीच्या ब्रेकच्या वायरने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुसळी गावात जुन्या भांडणाऱ्या कारणावरून घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस…

भुसावळ येथे चौघांनी केली एकास मारहाण ; गुन्हा दाखल

भुसावळ;- शहरातील अमृत कॉलनी येथे चार जणांनी एकाला भेट व लाठीकाठ्यांनी मारहाण करून दुखापत केल्याची घटना एक ऑक्टोबर रोजी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…

वासरू घराकडे गेल्याच्या कारणावरून एकास मारहाण

जामनेर ;- घराकडे वासरू गेल्याच्या कारणावरून याचे वाईट वाटून दोन जणांनी एकाला चाप्टा बुक्क्यांनी मारहाण करून लाकडी काठीने मारून दुखापत केल्याचा प्रकार तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक येथे 19 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला असून…

पाचोरा येथे एकास बेदम मारहाण करून लुटले ; सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा

पाचोरा ;- शहरातील जारगाव चौफुलीवर एकला सात ते आठ जणांनी फायटरने डोक्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोकड बळजबरीने लुटल्याप्रकरणी पाचोरा पॊलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली…

जुन्या भांडणाच्या वादातून लाकडी दांडक्याने मारहाण

चोपडा ;- तालुक्यातील चुंचाळे येथे मागील भांडण्याचा कारणावरून एकाला शिवीगाळ करून त्यांनी मारहाण करून लाकडी दांड्याने डोक्यावर वार करून दुखापत केल्याची घटना 30 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका विरुद्ध चोपडा शहर पोलीस…

भुसावळ येथे घरात घुसून दांपत्याला पितळी फ्लॉवर पॉटने मारहाण करून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

भुसावळ;- शहरातील स्वप्नपूर्ती गडकरी नगर मध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त महिलेच्या घरात दोन अज्ञात इसमांनी 14 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घुसून तिच्या पतीला व महिलेस दोन पितळी फ्लावर पॉटने मारहाण करून एक लाख 83 हजार रुपयांची…

मेहरून तलाव परिसरात चौघांची एकाला मारहाण मोबाईल ,रोकड लुटली

जळगाव :- शहरातील मेहरून तलावावरील जॉगिंग ट्रॅकवर एकाच्या दुचाकीला ठोस मारून अपघात झाल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून तरुणाला मारहाण करून त्याच्याकडून मोबाईल घड्याळ आणि रोकड लुटून पसार झाल्याची घटना १५ रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या…

रस्ता अडवून शिक्षकाला बेदम मारहाण

जळगाव;- तालुक्यातील नशिराबाद येथील उर्दू शाळेत मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेण्यासाठी जाणाऱ्या एका उपशिक्षकाला रस्ता अडवून त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना 11 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी नशिराबाद पोलीस…

जुन्या वादातून एकाच्या डोक्यात फरशी मारून केले जखमी ; तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव;- जुन्या वादातून व्यापारी तरुणाच्या डोक्यात फरशी टाकून त्याला जखमी केल्याची घटना शहरातील न्यु सम्राट कॉलनी येथे घडली आहे. या घटनेप्रकरणी गुरुवार १० ऑगस्ट रोजी दुपारी   एमआयडीसी पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.…

पाचोऱ्यातील गुंडगिरीविरोधात पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव: पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना बुधवारी नगरपालिकेसमोर काही व्यक्तींनी अमानुष मारहाण केली. त्यांना करण्यात आलेली मारहाण हि पत्रकारिता क्षेत्राला काळिमा फासणारी घटना असून गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना याचा तीव्र…

उधारीचे पैसे न दिल्याच्या रागातून शेतकऱ्याचे ठोसा मारून दोन दात पाडले

चाळीसगाव;- उधार घेतलेले पन्नास हजार रुपये एक महिन्यानंतर देतो असे सांगितल्यावरही समोरच्याला राग आल्याने त्याने एका शेतकऱ्याच्या तोंडावर जोरदार ठोसा मारून त्याचे दोन दात पाडून पट्ट्याने पाठीवर व हाता पायावर मारहाण करून चापटा बुक्क्यांनी…

तांदळवाडी येथे जागेच्या वादावरून ७ जणांची दाम्पत्याला लाठी-काठीने मारहाण

चोपडा ;- तालुक्यातील तांदलवाडी गावात जागेच्या वादावरून ७ जणांनी दांपत्याला लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केली तर महिलेच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान केली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

अंजनविहिरे येथे शेतकऱ्याला विनाकारण मारहाण

धरणगाव ;- तालुक्यातील अंजनविहिरे गावात काही एक कारण नसताना दारूच्या नशेत एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत बैलगाडीचे शिंगाड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात बुधवार ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात…

वावडदा येथे म्हैस आल्याच्या कारणावरून शेतकऱ्याला ५ जणांकडून मारहाण

जळगाव ;- शेताच्या बांधावर म्हैस आल्याच्या कारणावरून एका तरुण शेतकऱ्याला ५ जणांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील वावडदा गावात असलेल्या गोपाळवाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा…

किरकोळ कारणावरून पती पत्नीला मारहाण

जळगाव ;- किरकोळ कारणावरून एका दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कंडारी शिवार घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल सतिष तायडे (वय-३०) रा. चिंचोली ता. यावल ह.मु. परेश रिसॉर्ट कंडारी…

तरूणाला शिवीगाळ, मारहाण करून शस्त्राने वार ; चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- काहीही कारण नसतांना एका तरूणाला शिवीगाळ, मारहाण करून धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात उघडकीस आली असून याप्रकरणी रविवारी २५ जून रोजी रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात…

तांबापुर परिसरात टारगटांची एकमेकांत हाणामारी

जळगाव ; काहीही एक कारण नसतांना हातात तलवार, लाकडी दांडके घेवून दहशत माजवित आपापसात हाणामारी केल्याची घटना रविवारी २५ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील तांबापुरा भागात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला पाच संशयितांविरोधात…

रिक्षा भरण्याच्या कारणावरुन सात जणांनी रिक्षाचालकाला केली बेदम मारहाण

जळगाव ;- शहरातील रेल्वेस्थानक परिसरात रिक्षा भरण्याच्या कारणावरुन सात जणांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि,…

जळगावात दारूच्या नशेत तरुणाला बदडले

जळगाव ;- काहीही कारण नसताना एकाने दारूच्या नशेत एका तरुणास काठीने बदडल्याची घटना शहरातील पिंप्राळा परिसरातील सिद्धार्थ नगर परिसरात १७ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली . याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

केमिकल टाकल्याच्या कारणावरून एकास बदडले

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क केमिकल टाकल्याच्या कारणावरून एकाला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना एमआयडीसी कंपनीत शुक्रवार १४ एप्रिल रोजी घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

पाळीव कुत्र्याला घाबरविले म्हणून एकास काठीने बदडले !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एका पाळीव कुत्र्याच्या जवळून दुचाकी नेऊन त्याला घाबरविल्याच्या कारणावरून कुत्र्याच्या मालकाने इतर तीन जनांसह एकाला लाकडी काठीने बेदम अमरहण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा…

पिंप्राळ्यात महिलेसह दोघांना मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शेजारी राहणाऱ्या तिघांनी एकाच कुटुंबातील दोन भावांसह त्यांच्या आईला जुन्या वादातून मारहाण केल्याची घटना पिंप्राळा हुडको परिसरात घडली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरिफ शेख असलम…

म्हसावद येथे वृद्धाला दोन जणांनी विनाकारण झोडपले !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क दुचाकी लावू नका इतके म्हटल्याचा राग येऊन दोन जणांनी दर्ग्यात काम करणाऱ्या वृद्धाला शिवीगाळ करून झोडपून काढल्याची घटना म्हसावद येथे घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला संबंधित दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा…

जबरी लूट करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क एकाला चाकूचा धाक दाखवून खिशातील रोकड व पाकीट असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात घडली होती. याबाबत शनिवारी ११ मार्च रोजी मध्यरात्री ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन…

गंजेवाडा येथे तिघांना मारहाण ; ५ जणांवर गुन्हा

भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क दारूच्या नशेत एकाच कुटुंबातील तीन जणांना कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना भडगाव तालुक्यातील गंजेवाडा येथे ११ मार्चला घडली असून याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठोबा…

धापा बांधण्याच्या कारणावरून दोघांना मारहाण

पहूर , लोकशाही नेटवर्क गटारीवर धापा बांधण्याच्या कारणावरून तरुणासह घरातील इतर दोघांना लोखंडी आसारीने मारहाण करून गंभीर दुखापत जामनेर तालुक्यातील गोद्री येथे घडली. या घटनेबाबत गुरूवार २ मार्च रोजी रात्री १० वाजता पहूर पोलीस स्टेशनला ६…

जुन्या वादातून महिलेसह एकाला मारहाण ; गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क मागील भांडणाच्या कारणावरुन तरुणाला महिलेसह तीन ते चार जणांनी मारहाण करत जखमी केल्याची घटनाज ळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एकनाथ नगरात घडली आहे. याप्रकरणी मंगळवार, २४जानेवारी रोजी पहाटे सव्वा वाजेच्या सुमारास…

शेलवड शिवारात एकास मारहाण करून लुटले !

लोकशाही न्यूज नेटवर्क एकाला मारहाण करून त्यांच्याकडील पैसे आणि इतर ऐवज लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार बोदवड ते जामनेर रोडवर शेलवड शिवारात सुर नदीच्या पुलाच्या अलीकडे घडला असून या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल…