‘मनोज जरांगे’वर जवळच्याच महिलेचे गंभीर आरोप

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक टप्प्यावर असताना आंदोलन म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्यावर सतत आरोप केले जात आहे. मराठा आरक्षण आंदोलनात सहकारी असलेल्या लोकांकडून मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. मराठा आंदोलन कर्त्या आणि मनोज जरांगे यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी देखील धक्कादायक आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या म्हणण्याप्रमाणे म्हणून जरांगे वागतात. असे गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केले आहे.

‘त्या’ नेत्याच्याचा जरांगेंना फोन:- संगीता वानखेडे
शरद पवार यांचाच फोन जरांगे यांना येत होता. मराठ्यांना आरक्षण मिळत होत. म्हणून अनेक गोष्टींकडे गोष्टींकडे कानाडोळा केला गेला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी लावले होते. टोपी घालून मनोज जरांगे अख्ख पुणे फिरले शरद पवार जसं सांगतात तसेच मनोज जरांगे पाटील करतात मराठा आरक्षणा चे खरे मारेकरी शरद पवारच आहे असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.