प्रशासन चेंगराचेंगरीची वाट पाहताय का?, लोहगडावर चार तास अडकले पर्यटक

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पावसाळा आला कि पर्यटनाला अक्षरशः ऊत येतो. आणि प्राधान्य दिले जाते तर ते गड-किल्ल्यांना पण गडावर किती लोकांना जनास परवानगी द्यावी याचा विचारांचाच मुळात केला जात नाही. शहरात होणारी गर्दी आता सुटीच्या दिवशी किल्ल्यांवर होत आहे. लोहगडावर असाच प्रकार घडला सून हजारो पर्यटक चार तास अडकून पडले होते. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे पर्यटन विभाग आता चेंगराचेंगरीची होण्याची वाट पाहत आहे का?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

फोटो आणि रिल्ससाठी तरुण-तरुणी आपला जीवसुद्धा धोक्यात घालत असतात. गाईड न घेताच गड सर करणे, कठीण ठिकाणी फोटो काढण्याचा प्रयत्न करणे आणि अतिआत्मविश्वास ही अपघातांची मूळ करणे आहे. असे रेस्क्यू समन्वयक ओंकार ओक यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.