Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»प्रा, आ, केंद्र कुऱ्हा अंतर्गत रुग्ण कल्याण समितीची सभा संपन्न
    महाराष्ट्र

    प्रा, आ, केंद्र कुऱ्हा अंतर्गत रुग्ण कल्याण समितीची सभा संपन्न

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 20, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    कुऱ्हा काकोडा ; आज दि १९/३/२२ रोज शणिवारला प्रा आ केंद्र कूर्‍हा अर्तगत  रूग्ण कल्यान समातीचि सभा घेण्यात आली सभेत आधी कीशोरीवयिन स्वास्थ योजने अर्तगत गावक्षेत्रातील पिअरर ग्रूप कीशोर वयिन मूले, मूलि यांना रूग्ण कल्यान समीती अध्यक्ष सहअध्यक्ष सदस्य  सर्व आशा गटप्रर्वतक आरोग्य कर्मचारी  यांचेहस्ते टि शर्ट ट्राऊजर याचे वाटप करण्यात आले.

    तसेच  कार्यक्रमात ऊत्कूष्ट काम करणार्‍या आशा जाधवबाई, बाविस्करबाई, बगेबाई यांचा मान्यवरांच्या हस्ते पूष्पगूच्छ देवून अभिनंदन करन्यात आले नंतर रूग्ण कल्यान समितिची सभा  घेण्यात आली, सभेत प्रामूख्याने मागील झालेल्या सभेचे ईतिवूत्त वाचून दाखवण्यात आले व चालू वर्षातील खर्चाचा आढावा घेवून  खर्चास मंजूरि घेण्यात आली व सभेत वेळेवरचे काही विषय चर्चेत  नसल्यामूळे अध्यक्षाचे परवानगिने सभा संपविण्यात आली,

    सभेत प्रामूख्याने अध्यक्ष श्रीमती वनीता ताई विनेद गवळे  निलेश पाटील  डाॅ बि सी महाजन ,  डाॅ दिपक पाटील,तालूका वैद्दकीय अधिकारी  डाॅ तोडसाम  ,वैद्यकीय अधिकारी डाॅ सोनोवणे  आशा, गटप्रर्वतक, सर्व आरोग्य कर्मचारी, सूपरवायझर, सिएचओ, व गावक्षेत्रातील सर्व किशोरिवयीन मूले मूली  सभा कार्यक्रामास ऊपस्थीत  होत्या.

    Kurha kakoda
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif