Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»‘कुछ कुछ होता है’ चित्रपट पुन्हा होणार रिलीज, सर्व शो हाऊसफुल
    मनोरंजन

    ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट पुन्हा होणार रिलीज, सर्व शो हाऊसफुल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 12, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिग्दर्शक करण जोहरचा प्रसिद्ध पहिलाच सिनेमा ‘कुछ कुछ होता है’ याने खूप जास्त प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं होत. ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट पाहिला नाही असं कोणीच नसेल. ९० च्या दशकात या सिनेमाने तरुणांना प्रेमाचं वेड लावलं. आजही या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाला रिलीज होऊन तब्बल २५ वर्ष झाली आहेत. यानिमित्ताने हा सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

    धर्मा प्रोडक्शनकडून ‘कुछ कुछ होता है’ रि-रीलीज आणि स्पेशल स्क्रीनिंगची घोषणा करण्यात आली. मेकर्सने सांगितले की, 15 ऑक्टोबरला शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीचा ‘कुछ कुछ होता है पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहण्याची पाहण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे काही मिनिटातच सिनेमाचे तिकीट्स बुक झाले. शो हाऊसफुल झाला. त्यातूनच सर्वांनाच या सिनेमाची किती क्रेझ आहे हे समजत आहे.

    सिनेमाच्या तिकीट दराबाबत बोलायचं तर सर्वांनाच अगदी परवडेल असे दर तिकिटाचे ठेवण्यात आले आहे. २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने याचे तिकीट दरही केवळ २५ रुपये ठेवण्यात आले आहे. १५ ऑक्टोबरला मुंबईतील वर्सोवा येथे पीव्हीआर आयकॉन थिएटरमध्ये संध्याकाळी ७ आणि 7.15 असे दोन शो दाखवण्यात येणार आहे. बघता बघता सर्व शो फुल झाले आहे.

    Dharma Production Kajol Karan Johar kuchh kuchh hota hai movie celebrates 25 th anniversary Rani Mukherjee Shahrukh khan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘ईठा’वर विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबाचा आक्षेप

    July 16, 2026

    अखेर आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकर विभक्त

    July 16, 2026

    विजय थलापतींचा ‘जन नायकन’ या तारखेला होणार रिलीज

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif