.जामनेर ;– दै. लोकशाही लोकारोग्य या दिवाळी अंकाचे प्रकाशन राज्याचे ग्रामविकासमंत्री व पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले..
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक आतिश झाल्टे, क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुनील कलाल, माजी सरपंच संदीप तेली, खानापुर येथील डॉ. सुरेश पाटील, दै. लोकशाहीचे प्रतिनिधी अनिल शिरसाठ, स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर शिंदे, आदी उपस्थित होते..