Browsing Tag

girish mahajan

भाजपच्या खेळीने दोस्तीत होणार कुस्ती ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र सरकार आणि भाजप संघटनेत समन्वय साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून नवे पद तयार करण्यात आली आहेत. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात ‘संपर्कमंत्री’ नियुक्त केले जात आहेत. महायुतीमधील…

संकटमोचक गिरीश महाजनांचे पालकमंत्रीपद संकटात..!

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्रातील महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले असताना मुख्यमंत्री निवडीसाठी ८ दिवस मंत्रिमंडळ विस्तारासाठी १५ दिवस खातेवाटापासाठी ८ दिवस आणि ३६ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या निवडण्यासाठी तब्बल एक महिना कालावधी…

राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी तुम्ही वाचली का?

लोकशाही न्यूज नेटवर्क  काल राज्यात पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली. यात  जळगाव जिल्हाच्या पालकमंत्रीपदी पुन्हा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांना नियुक्त करण्यात आलेली आहे. यामुळे आता पाच…

‘पालकमंत्रीपदा’वरून महायुतीमध्ये ‘रस्सीखेच’..!

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्रातील महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिना उलटला. विस्तार झाल्यानंतर ३६ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. तथापि काही जिल्ह्यांमध्ये आपलाच पालकमंत्री झाला पाहिजे,…

जिल्ह्यातील सर्व प्रलंबित कामे पाच वर्षात पूर्ण होणार !

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्रात महायुतीचे सरकार प्रचंड मताधिक्याने सत्तेवर आले. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह १५ नोव्हेंबरला नागपूर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला.…

पालकमंत्रिपदासाठी कुणाची ‘भाऊगिरी’ चालणार?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने प्रचंड प्रमाणात यश मिळवित महाविकास आघाडीला चारीमुंड्या चित करीत जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मंत्रिमंडळात जिल्ह्यातील तिघांना…

‘खडसे कमरीखालचं बोलतात म्हणून मलाही…’, गिरीश महाजनांचा घणाघात

नागपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क  हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांचे वर्चस्ववादाचे भांडण…

मंत्र्यांच्या शपथविधीनंतर जिल्ह्यात जल्लोष..!

लोकशाही संपादकीय लेख महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा नागपूरत विस्तार झाला. त्यात जळगाव जिल्ह्यातील तीन कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतल्याचे वृत्त जळगाव जिल्ह्यात धडकताच जळगाव, जामनेर, धरणगाव आणि भुसावळ तालुक्यातील मंत्र्यांच्या…

आता कामाचे बोला..!

मन की बात लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या असून आरो-प्रत्यारोपाचे धुराळे देखील थंडावले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातून भाजपा महायुतीला भरघोस यश प्राप्त झाले असून दोन खासदार, अकरा आमदार महायुतीचे आहेत. जळगाव जिल्हा…

जिल्ह्याला पुन्हा तीन मंत्री

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल दहा दिवसांनी काल नागपुरात झाला. यावेळी तब्बल ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्री अशी ३९ मंत्र्यांचा…

आ. गिरीश महाजनांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  गिरीश दत्तात्रय महाजन यांचा जन्म जामनेर येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील कृषी पदवीधर शिक्षक होते. आपल्या मुलाने देखील अकॅडमीक करिअर करावे अशी त्यांची साहजीकच इच्छा होती. मात्र या तरूणाला एक…

“मंत्रिपदाबाबत हवेतच फोन आला..”, गिरीश महाजन काय म्हणाले

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज संध्याकाळी ४ वाजता राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात पार पडणार आहे. नुकतंच भाजप नेते गिरीश महाजन यांना मंत्रि‍पदासाठी फोन गेला होता. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप…

हॅलो, अभिनंदन ! उद्या मंत्रिपदाची शपथ घ्यायचीये…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी रविवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. उद्या दुपारी चार वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. भाजपमधून मंत्रिपद मिळणाऱ्या आमदारांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र…

मुख्यमंत्री फडणवीसांना हवी ‘क्लिन कॅबिनेट’!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गेल्या आठवड्यात संपन्न झाला. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 16 डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्याच्याआधी…

अनिल पाटलांना मिळणार मंत्रिमंडळातून डच्चू ?

जळगाव (दीपक कुळकर्णी) विधानसभा निवडणुकीत महायुतीला जळगाव जिल्ह्यातून मोठे यश आले असून भाजपाचे पाच, शिवसेनेचे पाच व राष्ट्रवादीचा एक आमदार विजयी झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच अकरा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकला असून आता मंत्रिपदाचे वेध…

उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा महायुती जिंकेल !

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात महायुतीची सत्ता येणार असून, मुख्यमंत्री महायुतीचाच होईल असे सांगत मालेगाव मध्य वगळता उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा महायुती जिंकेल, असा दावा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केला.…

जामनेर मतदार संघातील निवडणूक लक्षवेधी होणार..!

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी जामनेर विधानसभा मतदार संघ हा गेल्या ३० वर्षापासून ग्रामविकास मंत्री भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला होय.. ते अनभिषिक्त सम्राट म्हटले तरी वागे ठरणार नाही.…

गिरीश महाजनांची कोंडी करण्यात विरोधक सफल होतील का?

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या ३० वर्षापासून जामनेर विधानसभा मतदारसंघ भाजपचे म्हणजेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व असलेला मतदारसंघ होय. गेल्या ३० वर्षात गिरीश महाजन यांनी राजकारणातील अनेक चढ-उतार पाहिले आहेत. २०१४…

गिरीश महाजन हिर्‍यासारखे.. जामनेरकरांना पारख

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या आसनाधीस्थ  पुतळ्यासह शिवसृष्ठीचे व भुसावळ चौकात देशाच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाक्रुती पुतळ्याचे व…

“गिरीशभाऊंच्या त्या सवयीवर न बोललेले..”, खडसेंचा घणाघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच असून खडसेंना ओपन चॅलेंज दिलं आहे. यावर आता खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नुसतं बडबड करणं गिरीश महाजन हा माणूस…

खोडपे मास्तरांची शाळा अन्‌ धोक्याची घंटा !

मन की बात (दीपक कुलकर्णी 99602 10311) जामनेर विधानसभा मतदारसंघ हा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला मानला जातो. 30 वर्षांपासून गिरीश महाजन हे सतत सहा वेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे…

शरद पवारांचा निशाणा जामनेर मतदार संघावर !

लोकशाही संपादकीय लेख  शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवसंवाद यात्रा जळगाव जिल्ह्यात होती. शिवसंवाद यात्रेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नेतृत्व केले.…

सोमवारी भाजप उमेदवारांची पहिली यादी येणार ?

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  विधानसभा निवडणुकीची चाहुल लागली असून कुठल्याही क्षणी निवडणूक जाहीर होईल अशी परिस्थिती आहे. महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपाने बैठकांचा धडाका लावला असून उमेदवारांची चाचपणी देखील सुरु केली आहे. सोमवार दि.…

गिरीश महाजन यांचे विरोधक दिलीप खोडपे आक्रमक होण्याचे कारण काय?

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या ३५ वर्षापासून मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिलीप खोडपे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक गिरीश महाजन यांच्या विरोधात जाण्याचे कारण काय? याबाबत दिलीप…

मंत्री महाजनांना दिलीप खोडपे देणार आव्हान ?

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे खंद्दे समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते गिरीश महाजन यांच्या विरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत आहे. दिलीप…

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  आगामी विधानासभेच्या अनुषंगाने भाजपचे मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. भाजपच्या वतीने पक्षातील चार दिग्गज नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,…

गिरीश महाजन व नाथाभाऊंनी एकत्र यावे !

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन या उपक्रम अंतर्गत आयोजित मुल्याकंन शिबीराच्या उदघाटन निमित्ताने रक्षा खडसे या जळगावात आल्या होत्या. यावेळी त्यांनी…

हरले नाथाभाऊ अन्‌ जिंकले देवाभाऊ, गिरीशभाऊ !

हरले नाथाभाऊ अन्‌ जिंकले देवाभाऊ, गिरीशभाऊ ! मन की बात (दीपक कुलकर्णी)  राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू वा मित्र नसतो हे आपण आजपर्यंत ऐकले असेलही मात्र 2014 पासून देशातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आणि एका ‘लाटे’ने सारेकाही…

देवेंद्रभाऊ, गिरीशभाऊ आणि पुन्हा बॅग!

मन की बात दीपक कुलकर्णी हल्लीचा जमाना ‘खोक्यां’चा असल्यामुळे कुणी बॅग, पेटीकडे लक्ष देत नाही. पूर्वी पेट्यांचा व्यवहार होत असल्यामुळे ‘पेटी’ शब्द जरी उच्चारला तरी भुवया वरती जात असत. मात्र सध्या खोक्यांनी जो काही…

नंदकिशोर महाजन यांच्याकडे मोठी जबाबदारी

खिर्डी | लोकशाही न्यूज नेटवर्क नंदकिशोर भागवत महाजन तांदलवाडी ता रावेर यांच्याकडे पुन्हा एकदा भाजपा पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. नंदू महाजन हे नाव सर्व तालुकाच नव्हे तर जिल्यातील भाजपाचे एक खंबीर, कुशल नेतृत्व…

अनिल देशमुखांनी खोटे गुन्हे नोंदवण्यासाठी धमकावले !

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  अनिल देशमुख गृहमंत्री असतानाचे एक प्रकरण आता चांगलेच तापू लागले आहे. गिरीश महाजनांवर गुन्हा का दाखल केला नाही असे म्हणत अनिल देशमुखांनी मला वारंवार धमकावले होते असा आरोप जळगावचे तत्कालीन पोलीस…

..तर पक्षातून हकालपट्टी करू ! गिरीश महाजनांनी केली पदाधिकाऱ्यांची कान उघाडणी

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निकालानंतर राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. याबाबत आता महामंथन सुरु आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या मतदार संघात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे. या पराभवाची जबाबदारी…

जळगाव शहराच्या विकासासाठी त्वरीत निधी द्या !

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  शहराचा चौफेर विकास व्हावा या दृष्टीकोनातून राज्य सरकारने पुढाकार घेवून निधी उपलब्ध करुन द्यावा या आशायाचे निवेदन माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.…

नाथाभाऊ गिरीशभाऊ यांच्यात दिलजमाई होईल का..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेची निवडणूक पार पडली. भाजपला देशात अपेक्षित यश मिळाले नाही. ४०० पारचा नारा देण्यात  येणाऱ्या भाजपला पूर्ण बहुमतही मिळाले नाही. त्यासाठी एनडीएच्या मित्र पक्षाची मदत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात…

गिरीश महाजन होणार उपमुख्यमंत्री ?

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नसून महायुतीचा आकडा देखील घसरला आहे. या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते संघटनेत काम करण्यात तयार झाले असून ते…

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

जामनेर ;- ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज १३ मे रोजी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला . यावेळी त्यांच्या सोबत पत्नी साधनाताई महाजन आणि दोन्ही कन्या यांच्यासह आदी उपस्थित होते. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे…

माजी मंत्री सुरेश दादा जैन यांचा रक्षा खडसे,स्मिता वाघ यांना पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारतसाठी हात बळकट करण्याचे आवाहन जळगाव ;- राज्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आपल्या शिवसेना प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्याने रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रक्षाताई खडसे…

भाजप नेते गिरीश महाजन झाले आजोबा ; सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर

जळगाव ;-भाजप नेते व ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन आजोबा झाले असून त्यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट शेअर करत त्यांनी आनंद व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत असतांना त्यांना ही बातमी कळाली.  त्यांनी हॉस्पिटलला भेट…

अधिक खोलात गेला तर जामनेरातून बाहेर पडू देणार नाही !

माजी खासदार उन्मेष पाटील यांचा गिरीश महाजनांना इशारा : मंगेश चव्हाणांवर देखील टीका जळगाव ;- गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, मात्र त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नाही, शासकीय अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही…

अरे वेड्या आम्ही सात वेळा एकाच जागी निवडून येतो !

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामध्ये राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यात वाद ओढवून घेण्यात आघाडीवर आहेत.…

महाजनांना जागा दाखवण्यासाठीच शिवसेनेचा उमेदवार !

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गिरीश महाजन हेच मुंगेरीलाल आहेत, त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून गिरीश महाजन यांनी आपली जागा वाचवून दाखवावी,…

‘ए.टीं’ना उमेदवारी द्याना… अनेकांची ‘ना…ना’!

मन की बात (दीपक कुलकर्णी) अठराव्या लोकसभेचा बिगुल वाजला अन्‌ अनेकांना खासदार होण्याचे स्वप्न पडू लागले. प्रत्येक पक्षात आयाराम-गयाराम यांची संख्या लक्षणियरित्या वाढली अन्‌ पक्ष श्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण झाला. जळगाव व रावेर…

रावेर भाजपात अंतर्गत धुसफूस वाढली ; भाजप बैठकीचा व्हिडीओ समोर

जळगाव ;- भारतीय जनता पक्षात अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर उफाळून येत असून कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांसमोर उमेदवाराची खरडपट्टी काढत असल्याने श्रेष्ठींनाही डोक्याला हात लावून घ्यावा लागत आहे. मध्यंतरी झालेल्या भाजपाच्या…

गिरीश महाजनांच्या आवाहनाने पेल्यातले वादळ शमले…!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर झाली. त्यात जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी अनुक्रमे माजी आमदार स्मिता वाघ आणि खासदार रक्षा खडसे…

छोट्या-मोठ्या गोष्टीचा बाऊ करु नका- गिरीश महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  परिवारात वाद-विवाद होत असतात. घरात भांड्याला भांडे लागते म्हणून त्याचा बाऊ करु नका. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश संपादन करावयाचे असून त्या दृष्टीने प्रयत्न करावे असा मंत्र मंत्री गिरीश महाजन यांनी…

लवकरच मोठे भूकंप पाहायला मिळतील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. गिरीश महाजन यांच्याकडून याआधीदेखील असे दावे करण्यात आले आहेत. त्यानंतर भाजपात विरोधी…

जिल्ह्याचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात वेगळा ठसा – ना. गिरीष…

जळगाव ;- राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करण्यात आली असून या माध्यमातून जळगाव जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणात शिक्षक मिळाले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनियुक्त शिक्षकांना…

ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते ३८१० शेततळ्याचा कामांचा शुभारंभ

जामनेर;- राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी यांच्या प्रयत्नांनी वाघूर धरणातील पाण्याचा उपसा करून तो तालुक्यातील शेतकर्‍यांच्या थेट बांधापर्यंत पोहचवणारी वाघूर उपसा सिंचन योजना पूर्णत्वाला आली असून यामुळे जामनेर…

अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त भाजपातर्फे बाईक रॅली

जळगांव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज जळगाव येथे येणार असुन 'युवा संवाद' मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे. या निमित्त भाजपाचे नेते ना. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात दि.४ रोजी भाजपा कार्यालय पासून ते सागर पार्क बॅरिस्टर निकम चौक जळगाव…

“येत्या ८ दिवसात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता”- गिरीश महाजन

लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत पुन्हा मोठे भाकीत वर्तवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी या अगोदर देखील भाकीत वर्तवला आहे. त्यांनी गेल्यावेळी असं भाकीत केल्यानंतर…

रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील भाजपात

जळगाव;- रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला . मुबई येथील भाजपा कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीराम पाटील हे भाजपच्या वाटेवर होते. आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष…

निम्न तापी प्रकल्पाचा दुसरा टप्पा : वन जमीनींसाठी लवकरच मान्यता

जळगावः - निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, ता. अमळनेर या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात ३.१२ हेक्टर एवढी वन जमीन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यात बुडीताखाली जाते. ती जमिनीला तत्वतः मान्यता मिळाली असून अंतिम मान्यतेसाठीचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे.…

गृहमंत्री अमित शहांचा दौरा यशस्वी करा !

मंत्री महाजनांकडून आढावा ; पदाधिकाऱ्यांना सूचना जळगाव ;- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह दि. 15 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा यशस्वी करावा असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश…

वाकोद सरपंच सरला सपकाळ यांचा भाजपमध्ये प्रवेश

वाकोद, लोकशाही न्यूज नेटवर्क  सबका साथ सबका विकास “या मुल मंत्रावर चालणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि होत असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेऊन, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या…

आमदार चंद्रकांत पाटील भाजपाच्या वाटेवर?

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्ष राज्यासह जिल्ह्यातही जोरदार धक्कातंत्राचा वापर करीत असून अन्य पक्षातील मातब्बरांना गळाला लावण्यासाठी मोठी खेळी खेळत असून मुक्ताईनगर मतदारासंघाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना भाजपात दाखल करुन…

भाजपचे दोन्ही उमेदवार पाच लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येणार – गिरीश महाजन

जळगाव ;- येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार पाच लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल वसंत स्मृती कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी एकनाथराव खडसे…

मंत्री महाजनांचा कट्टर विरोधक नेता भाजपात जाणार ? चर्चेला उधाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.  राज्यात अनेक मोठे भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला…

नाथाभाऊंसाठी रावेर लोकसभेचा मार्ग मोकळा

लोकशाही संपादकीय लेख  आगामी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रम आता लवकरच घोषित होईल. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या वाटची जागा असल्याने काँग्रेसला ही जागा मिळावी म्हणून आग्रह धरण्यात आला होता. १९९८ पासून…

‘महाराष्ट्रात मोठे राजकीय भूकंप होणार’, गिरीश महाजनांचा दावा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यासह जळगाव जिल्ह्यातील राजकीय चित्र दिवसेंदिवस बदलतांना दिसत आहेत. त्यातच काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. उल्हास पाटील यांच्याविरोधात सहा वर्ष निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर आता…

ब्रेकिंग : एकनाथराव खडसेंनी केला गिरीश महाजनांवर १ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

जळगाव ;- ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ राव खडसे यांनी आज १६ मंगळवार रोजी जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला असून नुकसान…

खडसेंनी तोंडाच्या वाफा सोडू नये, महाजनांचा जोरदार निशाणा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथराव खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात नेहमी शाब्दिक चकमक सुरूच असते. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असून मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार निशाणा साधला आहे.  निवडून येऊन दाखवावं मंत्री महाजन…

वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

जळगाव;- अमर रहे…, अमर रहे… वीर जवान भानुदास पाटील अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी कुसुंबे, ता.जि.जळगाव येथे वीर जवान भानुदास कौतीक पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान भानुदास…

येवला-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, ८ जण जखमी

येवला, लोकशाही न्यूज नेटवर्क येवला-मनमाड महामार्गावर कासारखेडे शिवारात बुधवारी (दि. २७)दुपारी टाटा मॅजिक व इरटीका या दोन वाहनात सामोरेसोमोर धडक झाली. या अपघातात शहादा येथील आठ जण जखमी झाले आहे. यात एक सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे.…

“ते आयत्या बिळावरचे नागोबा..”, महाजनांचे उद्धव ठाकरेंना उत्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर सोहळ्यावरून राजकरण तापले आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे.…

ब्रेकिंग : जरांगेंसोबतची बैठक निष्फळ, ‘सगेसोयरे’ वर अडलं..

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले असून ही बैठक देखील निष्फळ झाल्याची माहिती मिळाली आहे. सगेसोयरे.. बऱ्याच वेळ…

“खडसेंच्या डोक्यात बिघाड..”, मंत्री गिरीश महाजनांचे उत्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यात नेहमी कलगीतुरा रंगलेला असतो. त्यातच सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेमध्ये काही फोटो दाखवले होते, या…

महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध ?, खडसेंच्या आरोपाने खळबळ

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात नेहमी शाब्दिक वाद होत असतात. तसेच सध्या दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याच्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे घमासान सुरु…

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतोय -गिरीष…

जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव ;- समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत…

महाजनांचे शूटिंग राज्यभर व्हायरल करू; जरांगेंचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे काल जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. तसेच त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना देखील इशारा दिलाय. गिरीश महाजन हे आंतरवलीमध्ये येऊन…