आंतराष्ट्रीय ख्यातीचे सांधेरोपण तज्ञ डॉ.नरेंद्र वैद्य जळगाव शहरात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरात रविवार दि,२९ जानेवारी रोजी अरुश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळ जवळ रिंग रोड, महेश मार्ग जळगाव या ठिकाणी सकाळी ७.३० वाजता डॉक्टर नरेंद्र वैद्य पुणे, मेगा एर्थोपेडिक आपल्या जळगाव शहरात सेवा देण्यास दाखल होत आहे.गुडघेदुखी, सांधेदुखी, खुब्याचे आजार, लिगामेंट इंजुरी, खेळात होणाऱ्या हाडांचे आजार तसेच चालतांना सर्व प्रकारे चालतांना होणारा त्रास यासंदर्भातील समस्यांचे निराकारण डॉ.नरेंद्र वैद्य पुणे यांच्या कडून करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

धावपळीच्या जीवनात आपण आपले आरोग्य धोक्यात आणत आहोत. त्यामुळे अनेक आजारांना आपल्याला तोंड द्यावे लागते. त्यातच सर्वात जास्त उद्भणारा आजार म्हणजे गुडघे दुखी, सांधे दुखीसारख्या आजारांनी तोंड वर काढले आहे. त्याचेच निराकारण करण्यासाठी जळगाव शहरात डॉ. नरेंद्र वैद्य हे रविवारी २९ जानेवारी रोजी शहरात आपली सेवा देण्यास येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.