महिलांनी शासकीय आरोग्य विषयक योजनांचा लाभ घ्यावा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्यविषयक विविध योजनांचा लाभ घेऊन आपले आरोग्य जपावे. असे आवाहन, केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, यांनी केले. केंद्र सरकारच्या ‘स्वस्थ नारी' -…