हिंगोणा येथील पत्रकारांकडून यावल तहसीलदाराचे पुषगुच्छ देऊन स्वागत

0

हिंगोणा ता यावल ( वार्ताहर ) ;- हिगोणा येथील पत्रकार यानी नव्याने रुजु झालेल्या तहसिलदार मोहन माला . यांचे गुलाब पुष्प देऊन .सत्कार करण्यात आला. यावल येथील प्रथमच महिला तहसीलदार आपल्या यावल तालुक्याला लाभले असुन यावल तालुक्यात महिला तहसीलदार याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या . .यावेळी येथिल पत्रकार यावल तालुका प्रतिनिधी दै . लोकशाही रंणजीत भालेराव .शब्बीर खान .हर्षल आंबेकर देशदुत पत्रकार इम्रान पिंजारी आदीनी सत्कार केला.

Leave A Reply

Your email address will not be published.