सोने चांदीचे दर वधारले, पहा आजचे भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात मोठी वाढ होतांना दिसत आहे. सणासुदीच्या काळात सोने चांदीची मागणी वाढत आहे. जळगाव सुवर्ण नगरीत सोने चांदीची प्रचंड उलाढाल होत आहे.

 

जळगाव येथील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या-चांदीच्या दरात प्रत्येकी 120 रुपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याचा दर 60450 रुपये आहे तर चांदीचे दर 75200 रुपये आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार  22 कॅरेट सोन्याचा भाव 54,743 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,720 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर  चांदीचा भाव 120 रुपयांनी वाढून 75,090 रुपये प्रति किलो झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.