सोने चांदीच्या दरात घसरण कायम, जाणून घ्या नवे दर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोमवारी आणि मंगळवारी सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली तर चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण दिसून आली. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे तर चांदीच्या दरातही घसरण कायम आहे. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,580 रुपये तर 24 कॅरेटसाठी 50,780 रुपये आहे तर10 ग्रॅम चांदीचा दर 545 रुपये आहे.

 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव

जळगाव (Jalgaon) – 50,585 रुपये

चेन्नई (Chennai) – 51,580 रुपये

दिल्ली (Delhi)  – 50,780 रुपये

हैदराबाद (Hyderabad) – 50,780 रुपये

कोलकत्ता (Kolkata) -50,780 रुपये

लखनऊ  (Lucknow) – 50,940 रुपये

मुंबई (Mumbai) – 50,780 रुपये

नागपूर (Nagpur)- 50,780 रुपये

पूणे (Pune) – 50,780 रुपये

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.