भुसावळात एकाने घेतला गळफास

0

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरात एका ४९ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोलाणी कॉम्लेक्स भागातील रहिवासी असलेल्या सुरेश दामोदर महाजन (49) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात महेश दामोदर महाजन यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार रवींद्र सपकाळे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.