पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा ऐतिहासिक विक्रम

पाचोरा (प्रतिनिधी) : राष्ट्रीय प्रज्ञाशोध (एन. टी. एस. ई.) या परीक्षेत एकाच वेळेस एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल पाच विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करून जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या क्रिष्णा…

भूमिअभिलेख कार्यालयासाठी ईटीएस मशीनचे लोकार्पण..!

अहमदपूर : येथील भूमिअभिलेख कार्यालयासाठी नव्याने दाखल झालेल्या दोन ईटिएस मशीनचे लोकार्पण आज दि.17 रोजी करण्यात आले. या छोटे खानी कार्यक्रमासाठी येथील युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.त्यांच्या हस्ते या दोन्ही…

बीएचआर प्रकरण : भागवत भंगाळेंना घेऊन आर्थिक गुन्हा शाखेचे पथक पुण्याला रवाना

जळगाव, प्रतिनिधी । जळगावातील बहुचर्चित बीएचआर घोटाळा प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई करत १२ संशयितांना अटक केली आहे. यात पहाटे जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर येथील छगन झालटे व जितेंद्र पाटील, भुसावळ येथील आसीफ…

सीबीएसई बारावी बोर्डाच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डामार्फत बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे केले जाणार आहे, त्याचा सविस्तर तपशील बोर्डामार्फत अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. दहावी, अकरावी आणि बारावीच्या प्री…

बीएचआर प्रकरणात जे-जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ; खडसे

जळगाव प्रतिनिधी : बीएचआर घोटाळा प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळी एकाचवेळी ठिकठिकाणी टाकलेल्या छापेमारीने मोठी खळबळ उडाली आहे. यात बड्या व्यावसायिकांसह राजकीय व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, आमदार असो की…

मुक्ताईनगर येथील 15 वर्षीय मुलगा बेपत्ता

मुक्ताईनगर प्रतिनिधी :  मुक्ताईनगर येथील जुन्या गावातील चेतन गजानन कासार हा मुलगा पंधरा वर्षाचा असून 13 /06 /2021 या तारखेपासून दुपारी 02 वाजेच्या सुमारास घरातून निघून गेलेला आहे त्याने निळ्या रंगाची पॅन्ट व पिस्ता कलरचा शर्ट उंच असलेला…

औरंगाबाद जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचे व्याख्यान संपन्न

मुक्ताईनगर प्रतिनिधी : जगामध्ये स्वातंत्र्यदेवतेच्या मूर्ती सोबतच कर्तव्य देवतेचा पुतळा देखील उभारावा जेणेकरून स्वतःच्या स्वातंत्र्यासोबतच इतरांच्या स्वातंत्र्याचे मोल देखील जपले जाईल श्रीमती अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी औरंगाबाद यांचे …

बीएचआर प्रकरणात गिरीश महाजनांच्या दोन कट्टर समर्थकांचा समावेश?

जळगाव : राज्यभर गाजलेल्या बीएचआर घोटाळा प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळी एकाचवेळी ठिकठिकाणी टाकलेल्या छापेमारीने मोठी खळबळ उडाली आहे. यात बड्या व्यावसायिकांसह राजकीय व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, यात  माजी…

विरावलीचे बीएसएफचे अनुसचिवीय उपनिरिक्षक महेन्द्र पाटलांना पोलीस सेवा अंतरिक सेवा पदक व सन्मानपत्र…

यावल (प्रतिनिधी) नॉर्थ ईस्ट (मेघालय आणि त्रिपुरा) येथे जवळपास 4 वर्ष शांतता व सामान्य वातावरण राखण्याच्या दृष्टीने महानिदेशक, सीमा सुरक्षा बल (BSF) नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार पूर्वोत्तर च्या अती दुर्गम भाग असलेल्या मेघालय आणि त्रिपुरा…

नाथाभाऊ खडसे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता जोडो अभियानाची लवकरच होणार सुरुवात

पाचोरा प्रतिनिधी : पुरोगामी विचारसरणीचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी शरदचंद्र पवार यांचे हात बळकट करण्यासाठी माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे व यांचे समर्थक सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा ए. एम.…

बीएचआर प्रकरणात अ‍ॅड. विजय पाटील एन्ट्री ; त्रयस्थ अर्जदार म्हणून कोर्टात याचिका दाखल करणार

जळगाव प्रतिनिधी । राज्यभर गाजलेल्या बीएचआर घोटाळा प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळी एकाचवेळी ठिकठिकाणी टाकलेल्या छापेमारीने मोठी खळबळ उडाली आहे. यात बड्या व्यावसायिकांसह राजकीय व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान,…

बीएचआर प्रकरणी अकोल्यातून एकाला अटक !

जळगाव  : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. अकोला येथून प्रमोद किसनराव कापसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आज गुरुवारी जिल्ह्यासह इतर ठिकाणी एकाच वेळी छापेमारी…

प्रेम कोगटा यांना पुण्यात पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव ; पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आज गुरूवारी पहाटेपासूनच कारवाईचा सपाटा लावला. जळगाव दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच कोगटा ग्रुप उद्योगसमूहाचे डायरेक्टर प्रेम नारायण कोगटा यांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातील रिट्झ कार्टलॉन य‍ा…

भागवत भंगाळे संशयाच्या फेऱ्यात : पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील सात दिग्गजांना घेतले ताब्यात

जळगाव - जळगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी सिल्व्हर पॅलेस  चे मुख्य संचालक भागवत भंगाळे यांचा बी एच आर पतसंस्थेच्या गाजत असलेल्या घोटाळ्यात सक्रिय सहभाग असल्याच्या संशयावरून आज गुरुवारी पहाटे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. बीएचआर…

जळगाव जिल्ह्यात आज ६४ बाधित रुग्ण आढळले

जळगाव : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. नव्या रुग्णांसह जिल्ह्यात मृताचा आकडाही घटू लागला असल्याने दिलासादायक बाब आहे. आज बुधवारी दिवसभरात ६३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज १४४ कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या…

खामगाव वाहतूक पोलिसांचा छळण्याचा नवीन फंडा ; वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो काढून नाहक गंडवितात

खामगाव (प्रतिनिधी)- लाँकडाऊनच्या काळात मातब्बरांना मुभा देऊन आम आदमी, शेतकरी, किरकोळ व्यावसायिक, दुचाकी वाहनधारक यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत पोलिसांनी त्यांचा कसा छळ केला. याबाबतचे वृत्त आतापर्यंत प्रसार माध्यमातून झळकले आहे. परंतु सध्या…

जिल्ह्यातील चार तालुक्यात सक्रीय रुग्ण संख्या पन्नासच्या आत

जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून…

डॉ. गोपी सोरडे यांची अ. भा. मराठी पत्रकार परिषदेवर निवड

जळगाव : अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना , आंदोलनाला व्यापक प्रसिद्धी मिळावी  म्हणून प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्धी प्रमुख नेमण्यात आली. यात जळगाव जिल्ह्यासाठी देशदूतचे डॉ. गोपी सोरडे तर धुळे-नंदुबार जिल्ह्यासाठी ज्येष्ठ पत्रकार…

मुक्ताईनगर येथील अतिक्रमित घरे नियमाकुल होणार आमदार चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर:-(प्रतिनिधी) मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात आमदार चंद्रकांत पाटील यांनी शहरातील चोहोबाजूला असलेल्याअतिक्रमित घरे रहिवास प्रयोजनार्थ असलेले सर्व निवासी घरे सन दोन हजार अठरा चे जीआर नुसार नियमाकुल करणे विषयी अधिकाऱ्यांची बैठक…

जाफराबाद येथील पत्रकाराला झालेल्या मारहानीचा किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध

किनगाव प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांना वाळू माफियांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री यांना सपोनी यांच्या मार्फत निवेदन देऊन…

जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रचालकांनी अभिलेख अद्यावत ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव : - कृषि विभागामार्फत जिल्ह्यातील पारोळा, पाचोरा, जामनेर व मुक्ताईनगर तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये अभिलेख्यांच्या बाबतीत काही त्रुटी आढळून आल्या असून अशा विक्रेत्यांना नोटीसा बजावण्यात…

सोने-चांदीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ ; तपासा नवे दर

मुंबई : कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. आज सोने ६० रुपयांनी तर चांदी ३०० रुपयांनी महागली आहे. आजच्या भाव वाढीनंतर सोन्याचा भाव ४८५०८ रुपये इतका आहे. तर एक किलो चांदीचा भाव ७१५४६ रुपये आहे.…

भुसावळचे डॉ. तुषार पाटील यांचे प्रिक्वॉलिफाईड रन स्पर्धेत यश

भुसावळ - लद्दाख येथे होणार्‍या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पुण्यात प्रिक्वॉलिफाईङ रन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत भुसावळच्या डॉ. तुषार पाटील यांनी रात्रीच्या काळोखाला छेदत 74 किलोमीटरचे अंतर व 1138 मीटरची उंची 10…

अमरावती येथे इंधन दरवाढीच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आंदोलन

अमरावती (प्रतिनिधी) : सतत वाढत असलेली महागाई व इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने 15 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी चुलीवर स्वयंपाक करून निषेध नोंदविला. भारतीय…

शाळांनी अतिरिक्त शुल्क आकारू नये : शिक्षणाधिका-यांकडून शाळांना पत्र

अमरावती (प्रतिनिधी) : यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांनी पालक- शिक्षक संघामार्फत व पालकांना विश्वासात घेऊन शुल्क निश्चित करावे, तसेच अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी खासगी शाळांच्या प्रशासनाला दिले…

आमदार किसन कथोरे यांच्या मागणीला मोठे यश !

मुरबाड-प्रतिनिधी (सुभाष जाधव)  : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील अनेक कुटुंबातील 0ते १८ वर्ष वयोगटातील बालकांचे  आई व वडिल असे दोन्ही पालकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मुले अनाथ झाली आहेत…

मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच उघडू: संजय राऊत

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलला आहे. मराठा आंदोलनाला सर्व घटकांचा पाठिंबा आहे. आता केंद्राने तात्काळ त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी करतानाच आमच्याकडे चावी आहे, आम्ही मराठा…

इंधन दरवाढ सुरूच ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे नवे दर

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला. पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा इंधन दरात वाढ केली आहे. आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दरात अनुक्रमे २५ पैसे आणि १३ पैशांची वाढ करण्यात आली…

आईविषयी अपशब्द वापरल्याच्या रागापोटी रावेरात खून

रावेर प्रतिनिधी : येथील संभाजी नगरात शेजाऱ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. राजू देवराम चौधरी (वय ५५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (दि.१४) मध्यरात्री रवींद्र मराठे याने चौधरींवर हल्ला केला.…

सरकारी वकील विद्या राजपूत खून खटल्याचा तपास राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय करणार

जळगाव :  जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत (वय 35, रा. सुपारीबाग, जामनेर) यांचा खून खटला, सदर गुन्ह्याचा तपास व निकाल यावर राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभाग मुंबई संशोधन करणार आहे.…

कोरपावली येथील जावाई सुरक्षा बलाचे जवान शहीद गनी पटेल अनंतात विलन

यावल (शब्बीर खान) : धुळे जिल्ह्यतील चिंचवार गावचे सुपुत्र आणि जळगाव जिल्ह्यातील  कोरपावली ता यावल येथिल  गावचे जावाई आणि केंद्रीय सुरक्षा बलातील जवान( CISF ) शहीद गणी पटेल यांच्या पार्थिवावर धुळे येथील चाळीसगाव रोड वरील मोमीन कब्रस्थान येथे…

घरकुल लाभार्थ्यांना मुरबाड पंचायत समितीत ई- गृहप्रवेश कार्यक्रम..!

ठाणे  | महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग अंतर्गत महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रा.)व  राज्य पुरस्कृत घरकुल योजनेचे मुरबाड तालुक्यातील घरकुल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांसाठी ई- गृहप्रवेश कार्यक्रम मुरबाड पंचायत…

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये किंचीत वाढ

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात  62 हजार 224 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कोरोना बाधितांच्या संख्येत दोन हजारांनी वाढ झाली आहे. तर एका दिवसात 2 हजार 542 कोरोनाग्रस्तांना…

फुलगावा जवळ पुन्हा अपघात ; एक ठार, एक जखमी

वरणगाव प्रतिनिधी : तालुक्यातील फुलगावा जवळील अपघाताची मालीका गेल्या तीन दिवसापासुन सुरुच असुन दि १५ मंगळवार रोजी पुन्हा अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघात झाल्याने त्यात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली या बाबत वृत असे मागील तीन…

पारोळा येथे जोरदार पावसाची हजेरी

पारोळा (प्रतिनिधी) : मागील चार पाच दिवसा पासुन उकाळ्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना आज सांयकाळी जोरदार पावसाने हजेरी लावत दिलासा दिला. राज्यात मान्सुन दाखल होऊन चार पाच दिवस झाले तरीही पारोळा तालुक्यात कुढेच पावसाचे आगमन झाले न असल्याने…

जबरदस्त ऑफर! 1 लाखाची Bajaj Pulsar 180 बाईक अवघ्या 35 हजारात

मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी…

जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येतोय ; आज केवळ ६४ नवे रुग्ण

जळगाव : जळगाव जिल्ह्यात आज केवळ ६४ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजच्या रुग्ण वाढ नंतर जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १ लाख ४१ हजार ६५८ इतकी झाली आहे. त्यापैकी…

मेंढपाळाकडून वनरक्षकास जीवे मारण्याची धमकी  : ‘घर का भेदी लंका ढाये’ वनरक्षकाचा आरोप

खामगाव - गेरू माटरगाव वन्यजीव अभयारण्यात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले गजानन मानिकराव पोटे यांना मेंढपाळाकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकाराला वनविभागातील काही अधिकारी,…

भाजपाने स्व.राणे यांच्या मृत्यूचे राजकारण थांबवावे

अभियंता धामोरे यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - शिवसेना पाचोरा (प्रतिनिधी) भडगाव प्रकरणात भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांना छळणाऱ्या महावितरणच्या भ्रष्ट अधिकारी धामोरे यांची पाठराखण करत शिवसेनेवर टीका करणापेक्षा भाजपाने…

छत्रपती सेनेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

अमळनेर (प्रतिनिधी):-छत्रपती सेना चे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात,छत्रपती सेना नेहमी सामाजिक,कृषी,सह विविध प्रकारची कामे करणे या साठी अग्रेसर आहे,या वर्षी…

१० हजार रुपयाची लाच घेताना जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकाऱ्याला अटक

जळगाव प्रतिनिधी । कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळणेकामी लाभार्थ्यांकडून १० हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा उदयॊग केंद्राचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर यांना आज दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार हे…

जळगाव शहरात पावसाची हजेरी

जळगाव प्रतिनिधी : राज्यात मान्सून दाखल होऊन काही दिवस उलटून गेले तरी राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही. दरम्यान, जळगाव शहरासह परिसरात आज दुपारी पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना…

जागतिक रक्तदान दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढ दिवसानिमित्त २१ दात्यानीं रक्तदान केले

पाचोरा (प्रतिनिधी) : जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य व समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसा निमित्त पाचोरा येथील संभाजी महाराज चौकात भव्य रक्तदान शिबिर व कोरोना योध्यांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. त्यामध्ये ११ सामाजिक…

वाकोडी ग्रा.पं.च्या वतीने कोरोना लसीकरण कॅम्पचे आयोजन

मलकापुर:- ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श नगर,पवनसुत नगर,साई नगर,तुलसी नगर,नालंदा नगर, सरस्वती नगर, वृंदावन नगर,भाग 1,2,3,4 यशोधाम,गोकुलधाम,संताजी नगर, गणपती नगरसह ईतर  नगरातील रहिवासी नागरिकांना  (पंचेचाळीस वर्षावरील) महिला व पुरुष ग्रामस्थांनी…

अमळनेर येथील शिरूड नाका, शिवाजी नगर भागातील सामाजिक सभागृहाचे आमदारांनी केले भूमिपूजन

अमळनेर (प्रतिनिधी):- आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत अमळनेर नगरपरिषदेतील शिवाजीनगर, शिरुड नाका गट नं.1438 मध्ये सामाजिक सभागृहाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पार पडला. याकामासाठी आमदार स्थानिक विकास…

राज ठाकरे यांचा वाढदिवस 53 वडाची झाडे लावून साजरा

मलकापुर:-मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परीवहन कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष हरीभाऊ माळी,सचिव ज्ञानदेव गायकी यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर यांचे अध्यक्षतेखाली सामाजिक…

उडाण फाऊंडेशन, रोटरी स्टार, इनरव्हील क्लबतर्फे १०० शेतकऱ्यांना बियाणे, खत वाटप

जळगाव : शेतकरी बांधवांना अनेक अडचणी असून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, अल्पभूधारक १०० शेतकऱ्यांना रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार, रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व…

शिवसेनेतर्फे भुसावळात एमएचटी-सीईटी अर्ज नोंदणी सुविधा

भुसावळ (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘एमएचटी-सीईटी-२०२१’ ही प्रवेश परीक्षा…

सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत

चंदीगढ: हरियाणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. धान्याच्या उत्पादनाऐवजी कमी पाणी लागणाऱ्या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. सध्याच्या घडीला हरियाणात 1,26,928 हेक्टरवर…

किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये

जळगाव  प्रतिनिधी :- जिल्ह्यात पिक उगवण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल झालेली नसल्याने किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका…

पेट्रोल डिझेल विक्रमी उच्चांकावर पोहोचले, तपासा ताजे दर

नवी दिल्ली । यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. देशातील सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. जर पाहिले तर आतापर्यंत गेल्या 25 दिवसांत पेट्रोल 6.09 रुपये प्रति लीटर महाग झाले आहे. आज सरकारी तेल…

युवा मल्हार सेनेच्या उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी देवा लांडगे

अमळनेर(प्रतिनिधी) धनगर समाज युवा मल्हार सेना उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदी अमळनेर येथील देविदास पुंडलिक लांडगे(देवा) यांची निवड करण्यात आलेली आहे. अमळनेर शहर व तालुक्यात युवकांचे संघटन व सामाजिक कार्यात देवा लांडगे नेहमीच अग्रेसर…

नीलगायीच्या धडकेने असोद्यातील तरुणाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी : भादली ते शेळगाव दरम्यान रस्त्यावर निलगायीच्या जबर धडकेने असोदा येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. श्याम शांताराम कोळी (36) असे मृत तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

सोने आणि चांदी झाली स्वस्त ; जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली: आज सोने आणि चांदीच्या भावात घसरण आली आहे.  भारताच्या कमोडिटी मार्केटमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,493 रुपयांपर्यंत खाली घसरला. काहीवेळानंतर हा भाव पुन्हा वर गेला. तर दुसरीकडे वायदा बाजारात चांदीच्या दरातही 0.72 टक्क्यांची हलकीशी…

फुलगाव जवळ अपघातात तरुण ठार

वरणगाव प्रतिनिधी : वरणगाव नवीन राष्ट्रीय महामार्गावरील वरणगाव बाय पास वर अज्ञात वाहनाच्या धडकेत फुलगाव येथील तरुण जागीच ठार झाल्याची घडली. राष्ट्रीय महामार्गाचा नवीन तयार झालेला चौपद्री रस्त्यावरील वरणगाव बाय पास वर दि १३ रविवारच्या…

‘या’ मागण्यांसाठी राज्यातील आशा वर्कर्स आजपासून संपावर

मुंबई : योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या विविध सुविधा मिळाव्यात यासाठी आजपासून राज्यातील आशा वर्कर्सने संपाचा इशारा दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आमचा संपर्क सुरुच राहिल, असा निर्णय आशा वर्कर्सने…

स्थानिक आमदार निधीतुन प्रभाग क्र.7 मध्ये रस्ते काँक्रीटीकरणाची सुरवात

भुसावळ (प्रतिनिधी)- आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक आमदार निधी  2021-2022 अंतर्गत साकेगाव शिवार स्वरूप कॉलनी,अयोध्या नगर येथे प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका सौ.अनिता सतिश सपकाळे यांच्या पाठपुराव्याने रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाचा…

माजी आ.संतोष चौधरींविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील टिंबर मार्केट मधील सर्वोदय छात्रालय येथे अनधिकृत बांधकाम तपासणीसाठी मुख्याधिकारी व त्यांच्यासोबत पालिकेचे कर्मचारी 14 रोजी सायंकाळी गेले असता या दरम्यान माजी आमदार यांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना अश्लील…

नळगंगा नदी पात्रात नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ यांची स्वखर्चाने जलक्रांती

मलकापूर:- शहरातुन जाणाऱ्या नळगंगा नदीपात्रात जुन्या जॅकवेल जवळ पोकलेन मशीनच्या साह्याने जलक्रांती करत नदी पात्राचे खोलीकरण स्वखर्चाने करून नगराध्यक्ष ॲड रावळ यांनी परिसरातील लोकांच्या विहिरी, शासकीय विंधन विहिरींसह नदीपात्रात मोठ्या…

भडगाव येथील महावितरण कार्यालयाची तोडफोड करून अभियंत्याला मारहाण करणाऱ्या सहा संशयित आरोपींना अटक, एक…

भडगाव न्यायालयात हजर केले असता सहा आरोपींना दिली चार दिवसाची पोलिस कोठडी भडगाव (प्रतिनिधी) : भडगावयेथील महावितरण च्या अधिकाऱ्याला मारहानी नंतर एका कर्मचाऱ्याचा धक्काबुक्कीत मृत्यू झाला होता. यात दाखल गुन्हायात फरार झालेले सात पैकी सहा…

जिल्ह्यास मिळाल्या १३ रूग्णवाहिका; पालकमंत्र्यांच्याहस्ते लोकार्पण !

जळगाव,(प्रतिनिधी) : कोविडच्या आपत्तीमुळे जिल्ह्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे नवीन अद्ययावत रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याच्या पूर्ततेचा पहिला टप्पा पार पडला असून आज ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते १३…

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येतोय ; आज ७७ नवे रुग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. एप्रिल व मे महिन्यातील लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी नवे रुग्ण शंभरच्या आत आहे. आज शनिवारी दिवसभरात…

शिवसेना नेते संजय राऊत यांना जळगांव शिक्षकसेनेच्या वतीने निवेदन

पाचोरा  (प्रतिनिधी) :  शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे आज येथे जळगांव संपर्क दौऱ्यावर आले असतांना जळगांव शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, जिल्हा सरचिटणीस नाना पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संदिप पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना…

1 जुलैपासून आयडीबीआय बँकचे ‘हे’ नियम बदलणार ; ग्राहकांना बसणार फटका

नवी दिल्ली । 1 जुलैपासून आयडीबीआय बँक बरेच नियम बदलणार आहे. शुक्रवारी बँकेने चेक लीफ चार्ज, बचत खात्याचे शुल्क आणि लॉकर चार्जमध्ये बदल केले आहेत. ग्राहकांना आता दरवर्षी केवळ 20 पानांचे चेकबुक फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यानंतर ग्राहकांना…

भाजपसोबत गुलामासारखी वागणूक मिळत होती : संजय राऊतांचा खळबळजनक दावा

जळगाव प्रतिनिधी : शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी जळगावात शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत होतो…

स्वबळाचं माहीत नाही, पण जळगावात शिवसेनेचे बळ नक्कीच ; संजय राऊतांचा मित्रपक्षांना इशारा

जळगाव प्रतिनिधी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जळगावातील दौऱ्यादरम्यान स्वबळाची भाषा करत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना एक प्रकारे इशारा दिला आहे.  'स्वबळ म्हणजे काय असते ते मला माहीत नाही. पण जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे बळ नक्कीच आहे.…

पित्यासह मुलाला भरधाव कंटनेरने चिरडले ; कंटनेरचालक पोलिसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी : भरधाव कंटनेरने पित्यासह मुलाला चिरडल्याची घटना शहरातील गुजराल पेट्रोलपंपाजवळील बोगद्याजवळ घडली. याबाबत कंटनेर चालकास रामानंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागेश्‍वर भंगी पवार (वय ३५) व त्यांचा पाच वर्षाचा मुलगा…

जळगाव येथील महावितरणमध्ये अप्रेंटिस पदाच्या १३५ जागा, दहावीसह ITI उत्तीर्णाना संधी

जळगाव येथील महावितरणमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पदाचे नाव: या पदांसाठी होणार भरती 1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 81 2) वायरमन (तारतंत्री) 40 3) संगणक चालक (कोपा) 14…

१४ जूनपासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक काळ्या फिती लावून काम करणार

कुऱ्हा काकोडा, ता.मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि ०४ हजार गटप्रवर्तक गेल्या १० ते १२ वर्षांपासून कार्यरत आहेत.आशा स्वयंसेविकांना सुमारे ८० पेक्षा जास्त विविध प्रकारची कामे…

परदेशात जाणाऱ्या युवकांसाठी पाचोऱ्यात लसीकरणास सुरवात

पाचोरा (प्रतिनिधी) :  भारतातून विविध देशात शिक्षण व नौकरी निमित्त जाणाऱ्या १८ वर्षांवरील युवकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणास पाचोरा येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात शुक्रवारी सुरवात झाली. या…