शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : केंद्र सरकार बँक खात्यावर ट्रान्सफर करणार 4000 रुपये

नवी दिल्ली: केंद्र सरकार जून महिन्यात देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये पाठवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या योजनेचा…

दिलासादायक : देशात तीन महिन्यानंतर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ हजाराच्या खाली

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहेत. देशात गेल्या 91 दिवसात पहिल्यांदाच नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 43 हजारांच्या खाली गेला. कालच्या दिवसात 42 हजार 640 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1…

पाचोरा उपविभागात होणार ७/१२ दुरुस्ती शिबीर

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा उपविभागातील पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व महसूल  मंडळ मुख्यालयी दि. २३, २४ आणि २५ जून २०२१ रोजी ७/१२ दुरुस्ती शिबीर होणार आहे. विभागीय आयुक्त नाशिक यांच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी, जळगांव यांच्या…

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले ; जळगावातील ७ रुग्णांचा समावेश

मुंबई : राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी…

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी

जळगाव : जिल्ह्यात आज सोमवारी कोरोनाचे ४८ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार ९८३ वर गेली आहे.…

वाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा 29 जून रोजी होणार लिलाव

जळगाव :- वाहन कर/ पर्यावरण कर थकीत वाहनांच्या मालकांनी/ताबेदारांनी/ वित्तदात्यांनी थकीत कर/पर्यावरण कर/शासकीय दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन आपली वाहने सोडवून घ्यावीत. किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास 25 जून, 2021 पर्यंत लेखी स्वरुपात…

पाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची कॉग्रेसची मागणी

वरणगाव (प्रतिनिधी) :  सहा वर्षापुर्वी शहरासाठी साडेतेरा कोटीची पाणी पुरवठा योजना मंजुर होऊन कार्यान्वीत झाली असुन त्या योजनेची सखोल चौकशीची मागणी शहर कॉग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली नगर परिषदेच्या भाजपा…

एक रुपयाचा कडीपत्ता ,सरकार झाले बेपत्ता, या घोषणांनी आशा स्वयंसेविकांनी पं.स.परिसर दणाणून सोडला

मलकापूर:- तालुक्यातील आशा सेविकांनी आज पंचायत समिती मलकापूर येथे त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात केले. कोरोना काळामध्ये सरकारने आम्हाला आमच्या जिवाची पर्वा न करता आम्हाला राबराब राबविले व आम्हाला दिलेले आश्वासन…

एपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर ३० रुपयांची घसरले

 मुंबई: कोरोना काळात देशात खाद्य तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. हीच बाब ओळखून केंद्रसरकारने खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात सुरू केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाल्याचे दिसत…

क.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा

जळगाव : कवियत्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराजांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा असे निवेदन प्र. कुलगुरु महोदयाना देण्यात आले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करण्यात…

महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान तर्फे योग दिन चोपडा येथे संपन्न

चोपडा :-  येथील महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान या संस्थेतर्फे दरवर्षी योगासंबंधी वर्ग अथवा शिबिर घेतले जाते. संस्था दोन वर्षापासून 21 जून  आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करीत आहे .21 जून 2021 रोजी योग दिवस साजरा करण्यात आला .यावेळी श्रीराम नगर…

वाणेगांव पोलीस पाटील कार्यालयामार्फत जागतिक योग दिन साजरा

शिदाड ता पाचोरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर , सोशल डिस्टेंशीन चा वापर करून 21 जून 2021 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वाणेगांव जि प प्राथमिक शाळेच्या पटांगणात, पोलीस पाटील कार्यालयामार्फत  जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.... यावेळी…

बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा शहरातील एकमेव सी.बी.एस.इ.शाळा, लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा येथे जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. या योग दिनी  योगगुरु  सोनवणे सर व योग गुरु  मुकुंद बोहरा, गणेश भाऊ पाटील…

विविध विकास कामाचे लोकार्पण करुन वाढदिवस साजरा

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा शहराचे नगराध्यक्ष करण पवार यांचा वाढदिवस विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन करुन  साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष करण पवार यांचा ३४ वा वाढदिवस आज शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी शहरात…

नवसंजीवनी भागात आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

यावल (प्रतिनीधी) तालुक्यातिल प्रा. आ. केंद्र सावखेडासीम ता. यावल कार्यक्षेत्रात येणाऱ्या सातपुडा पर्वतातील आणि राज्याच्या सीमेवर असलेले व अतिदुर्गम भाग असलेल्या उपकेंद्र जामन्या येथे मा. अतिरिक्त  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, व…

जळगावात क्रेडीट मॅनेजरची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मयूर कॉलनीत फायनान्स कंपनीत क्रेडीट मॅनेजर म्हणून नोकरीला असलेले प्रदीप धनलाल कापूरे (वय-४५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी तीन…

२ दिवसांत सोनं १६०० रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या आजचे ताजे दर

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यातील सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या किमतींमध्ये आज किंचित वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसांत सोन्याच्या किंमतीत सुमारे 1600 रुपयांची घसरण झाली. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत 0.40 टक्क्यांच्या…

चाळीसगाव हेड पोस्ट ऑफिसमध्ये विशेष टपाल शिक्क्याचे अनावरण

चाळीसगाव:- येथील हेड पोस्ट ऑफिस मध्ये जागतिक योग दिन दिनानिमित्त दिनांक 21 तारखेला संपूर्ण भारतामध्ये आठशे ठिकाणी एकाच वेळी विशेष तिकिटाचे शिक्क्याचे अनावरण होणार आहे यावेळी चाळीसगाव हेड पोस्ट ऑफिस मध्ये  21 जून रोजी येणाऱ्या सर्व टपालावर…

भुसावळ रेल्वे स्थानकामध्ये पोलिसांतर्फे मॉकड्रिल

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ रेल्वे स्थानक जंक्शन स्थानक असल्याने चारही बाजूने य्या ठिकाणी प्रवाश्यांची वर्दळ सुरु असते ओघाने गुन्हेगार व गुन्हेगारी वृत्त्तीचे लोक याचा ग़ैरफ़ायदा घेतात, याच अनुषंघाने शहरातील राजकीय पार्श्वभूमिवर अतिसंवेदनशील…

देशातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; मृताचा आकडाही झाला कमी

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहेत. 88 दिवसात पहिल्यांदाच गेल्या 24 तासात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 54 हजारांच्या खाली गेला. गेल्या २४ तासात ५३ हजार २५६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात…

जळगावमध्ये कारने आलेल्या चोरट्यांनी फाेडले तीन मेडिकल

जळगाव | शहरातील आकाशवाणी ते इच्छादेवी चौकादरम्यान समंातर रस्त्यावरील तीन रुग्णालयांचे मेडिकल तवेरा कारने आलेल्या चोरट्यांनी फोडले. एका रुग्णालयाचा सुरक्षा रक्षक ड्यूटी सोडून आतल्या खोलीत झोपल्याचा चोरट्यांनी फायदा घेतला. तर एका…

किन्ही शिवारात लाखो रूपयांची हातभट्टी दारू केली नष्ट ; तालुका पोलिसांची क़ामगिरी

भुसावळ (प्रतिनिधी)-  भुसावळ तालुक्यातील किन्ही शिवारात अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर तालुका पोलिसांनी  २० जून रविवार रोजी  अचानक  धाड टाकून लाखों रूपयांची दारू व कच्चे रसायन नष्ट केले . पोलिस निरीक्षक रामकृष्ण…

सेंद्रिय शेती हीच शाश्वत शेती- मनोजकुमार सैंदाणे यांचे प्रतिपादन

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) येथील बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स महाविद्यालतील भूगोल विभाग तसेच आय. क्यु. ए. सी॰ (IQAC ) “हवामान बदल व त्याचा कृषि क्षेत्रावर होणारा परिणाम” या विषयावर राज्यस्तरीय एकदिवसीय वेबिनारचे आयोजन…

चाळीसगाव येथील अमरधाम येथे नवीन शववाहिनीची अद्यापही प्रतिक्षा

चाळीसगाव(प्रतिनिधी) : शहरातील खरजई रोड  येथील सर्वात मोठी असलेल्या अमरधाम हया स्मशान भूमितील शववाहिन्या  हया पूर्णपणे जीर्ण होऊन मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे अंतिम विधी करण्यासाठी  आलेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे…

जळगाव जिल्ह्यात आज रुग्ण संख्या पन्नासच्या आत

जळगाव : जिल्ह्यात नवीन रुग्ण संख्या पन्नास च्या आत आढळून आली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ४८ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ११९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मागील गेल्या दोन अडीच…

‘या’ राज्याने संपूर्ण लॉकडाऊन हटवला

हैदराबाद : तेलंगणातील के चंद्रशेखर राव  यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत तेलंगणातील लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात आला आहे. उद्या म्हणजेच रविवार 20 जूनपासून तेलंगणामध्ये सर्वकाही सुरु राहील. इतकंच नाही तर…

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व साईओ वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते 47 लाभार्थींना वनहक्क प्रमाणपत्र…

किनवट : ( प्रतिनिधी ) 'अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी ( वन हक्काची मान्यता ) अधिनियम 2006, 2008, 2012 ) " अंतर्गत किनवट तालुक्यातील 47  लाभार्थींना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा…

मुक्ताईनगर तालुका काँग्रेस पक्षाचा आगार व्यवस्थापकांना घेराव

- ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्याची केली मागणी मुक्ताईनगर : लॉक डाऊन च्या नियमांमध्ये शिथिलीकरण केल्यानंतर देखील मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागात बसेस पूर्ववत सुरू न केल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापक यांना…

जळगावमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी

जळगाव : कोरोना काळात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. जळगावमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत. सध्या जळगावमध्ये सोन्याचे दर 46 हजार 700 रुपये प्रतितोळापर्यंत खाली आले आहेत. जळगाव…

डाँ माने यांचे सर्वरोग निदान शिबीर गरजुंसाठी संजीवनी : गुलाबराव वाघ

पारोळा (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षाने नेहमीच ७० टक्के समाजकारण व ३० टक्के राजकारण केले आहे.रुग्णवाहीका व वैद्यकिय शिबीराचे आयोजन करुन शिवसेनेने नेहमीच जनसामान्यांचा दुवा घेतला आहे.आज शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनी डाँ हर्षल माने यांनी…

अमळनेरातील जिजाऊनगर भागात आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सामजिक सभागृहाचे भूमिपूजन

अमळनेर (प्रतिनिधी):- शहरातील ढेकूरोडवरील जिजाऊ नगर भागात सामजिक सभागृहाच्या बांधकाम कामाचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत शहरातील पालिका प्रभाग 7 मध्ये जिजाऊ नगर येथे होत…

पारोळा येथे शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिवस साजरा

पारोळा (प्रतिनिधी) : (स्व) बाळासाहेब ठाकरे, प्र के अत्रे यांनी शिवसेनेची स्थापना केली. आज त्या स्थापनेला ५५ वर्ष होत असून शिवसेना पक्ष एक चैतन्य निर्माण करणारा पक्ष असून गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या राजकारणात नेहमीच कार्यकर्त्यांच्या…

तालुक्यातील नावरेगाव येथे संविधान आर्मी शाखेची स्थापना

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील नावरेगाव येथे सविधान आर्मी शाखेची स्थापना राष्ट्रीय आर्मी चीफ जगन सोनवणे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी गावातून विशाल संविधान रॅली काढण्यात आली. यावेळी संविधान आर्मी चीफ जगन सोनवणे यांचे गावात…

आठवडाभरात सोनं झाले दोन हजारांनी स्वस्त

मुंबई : मागील गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले.  मल्टी कमोडीटी एक्सचेंजमध्ये आठवडाभरात सोनं दोन हजारांनी स्वस्त झाले आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव ४८६०० रुपयांच्या आसपास होता. शुक्रवारी तो…

मुक्ताईनगर येथे खा.राहुल गांधीचा वाढदिवस “संकल्प दिन” म्हणून साजरा

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुका काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितित खासदार राहुल गांधीचा वाढदिवस "संकल्प दिन" म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुक्ताईनगर उप रुग्णालय येथे जाऊन फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला तसेच सर्व पदाधिकारी…

नगराध्यक्ष करण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे लोकार्पण

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथिल लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध विकास कामाचे भुमिपुजन,उदघाटन, व लोकार्पण  कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, पारोळा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांच्या वाढदिवसा…

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

अमरावती (प्रतिनिधी) : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द केले आहे . हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात आणि आपली खासदारकी वाचविण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव…

तिवसा येथे पाणीप्रश्न पेटला ; तिवसा शहराला गढूळ व दूषित पाणीपुरवठा शिवसेना आक्रमक

अमरावती (प्रतिनिधी) : तिवसा येथे पाण्याची कमतरता नसून सुद्धा शहराला पाण्याच्या समस्या ने ग्रासले असून तिवसा वासियांना 12 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र तेही अत्यंत दूषित व गढुळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण…

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

पुणे: मान्सून महाराष्ट्रात चांगलाच सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने पुढील चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 20 आणि 21 तारखेला कोकणाला रेड ॲलर्ट  अतिवृष्टीचा दिला इशारा आहे. मध्य…

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबीर

पारोळा प्रतिनिधी |  शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन कृष्णा क्रिटीकल केअर सेंटर येथे शनिवार ता,१९ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले असुन मतदार संघासह तालुक्यातील गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना…

आजचा पेट्रोल-डीझेलचा दर जाहीर ; जाणून घ्या ताजे दर

मुंबई । सरकारी तेल कंपन्यांनी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. शुक्रवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 23 ते 27 पैसे आणि डिझेलमध्ये 27-30 पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे. दरम्यान, आज जळगावमध्ये…

मनवेल परीसरात शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात

मनवेल ता.यावल (वार्ताहर) कोवीड १९ च्या प्रादुर्भाव अभावी शाळा बंद असल्या तरी आँनलाईन शिक्षण सुरु झाले असल्यामुळे ग्रामीण भागात शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात भंटकती करताना दिसत आहे. बदलत्या शिक्षण प्रवाहामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा…

धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

चंदीगड | भारताचे महान माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे 91 व्या वर्षी निधन झाले आहे. पाच दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. या दोघां…

राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण

मुंबई : राज्यात आज १९ जूनपासून राज्यात ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करत आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेसोबतच ४५ वर्षांवरील नागरिंकाचा लसीकरण कार्यक्रम नियमीत सुरू राहणार…

गिरीश महाजनांनी आधी हिंदुत्व सिध्द करावे, मग बोलावे: गुलाबराव पाटलांचा टोला

जळगाव - 'ज्यावेळी बाबरी मशिदीचा ढाचा ढासळला, तेव्हा भाजपच्या 72 नेत्यांनी बाबरीचा ढाचा आम्ही पाडला, हे तेव्हा का कबूल केले नाही. गिरीश महाजन यांनी आधी याचे उत्तर द्यावे, मग हिंदुत्त्व सिद्ध करावे', अशा शब्दांत शिवसेना नेते मंत्री गुलाबराव…

यावल येथे धान्य खरेदीस आ. सोनवणेंच्या हस्ते शुभारंभ

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या रब्बी हंगामाच्या भरडधान्य ज्वारी व मका या धान्याची शासकीय किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केंद्राचे शुभारंभ आज सकाळी ११ वाजता चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आ. लताताई सोनवणे यांच्या…

चक्रीवादळात जीव गमावलेल्या तिन्ही मयतांच्या वारसांन मिळाली प्रत्येकी चार लाखांची मदत

अमळनेर (प्रतिनिधी):- अमळनेर-मागील महिन्यात तोक्ते चक्रीवादळात नसर्गिक अपत्तीमुळे जीव गमावलेल्या आंचलवाडी येथील दोन्ही सख्ख्या बहिणी आणि पळासदडे येथील पुरुष यांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी चार लाखांची मदत प्राप्त झाल्याने आमदार अनिल…

बीएचआर प्रकरण ; अटकेतील १२ संशयितांपैकी ९ जणांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव : पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीएचआर घोटाळ्या प्रकरणात काल अटक केलेल्या १२ संशयितांपैकी ९ जणांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने ९ जणांना २२ जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सरकार…

माथेरानमधील अश्वांच्या लसिकणाचा शुभारंभ

रायगड : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान या पर्यटन स्थळामधील अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माथेरान नगपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रेरणा प्रसाद सावंत व इतर…

अखिल भारतीय मीना समाज महासभा संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी निशा महेर

पाचोरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मिना समाज महासभा या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ यांच्या आदेशानुसार महिला कार्यकारिणी गठीत करण्यात आली असुन त्यात निशा महेर यांची अखिल भारतीय मीना समाज महासभा संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला…

महागाईच्या बाबतीत जपवाल्यांनी सुध्दा बोलले पाहिजे

चोपडा(प्रतिनिधी) : दिवसेंदिवस महागाईचा भस्मासुर वाढत चालल्याने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. देशभरातील भाजपविरोधी पक्ष व सर्वच सामाजिक, राजकीय संस्था, संघटनांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या…

”माझ्या इतक्या चौकश्या झाल्या तो राजकीय विषय नव्हता” ; एकनाथ खडसे

जळगाव प्रतिनिधी : बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाष्य केलं. या प्रकरणात सरकारकडून होत असलेली कारवाई योग्य असल्याचे मत खडसे…

मुक्ताईनगरला कोरोना ओसरत्या काळात सूध्दा होमगार्ड चोखपणे कर्तव्य बजावताय

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :  जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोरोना रूग्ण संख्या कमी झाली आहे मुक्ताईनगर येथील सुध्दा आटोक्यात आली आहे तरी देखील पोलीस व होमगार्ड कर्मचारी बांधव हे परीवर्तन चौक,बस स्थानक,व गावात दिलेल्या पाईटवर ,हायवे…

इंधन दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले ; आज पुन्हा पेट्रोल-डीझेलच्या दरात झाली वाढ

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांची इंधन दरवाढ सुरूच आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाने तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठल्यानंतर कंपन्यांसाठी इंधन आयात प्रचंड खर्चिक बनली आहे. परिणामी ही दरवाढ ग्राहकांवर लादण्याचा प्रकार सुरु आहे. दरम्यान, आज…

मुस्लिम समाजाला १o टक्के आरक्षण देण्याची किनगांव येथील सामाजिक कार्यक्रत्यांची मागणी

किनगांव प्रतिनिधी : राज्यातील मुस्लिम समुदायातील शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी राज्य सरकार ने लवकरात लवकर मुस्लिम समाजाला १० टक्के आरक्षण तसेच शिक्षण आणि संरक्षण देण्याची किनगांव येथील सामाजिक कार्यक्रत्यांच्या…

दिलासादायक! देशभरात सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट होतानाचे दिसून येत आहे. मागील  गेल्या २४ तासांत देशभरात ६२ हजार ४८० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. एका दिवसात १ हजार ५८७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या…

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त जनसेवा अभियान

 भुसावळ प्रतिनिधी- हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या प्रेरणेने, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली…

आनंदाची बातमी ! खाद्यतेल होणार आणखी स्वस्त

नवी दिल्ली – सरलेल्या बारा महिन्यात खाद्य तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होत होता. गेल्या काही आठवड्यात खाद्य तेलाच्या दरात काही प्रमाणात घट होत होती. त्यातच आता केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कात…

पाचोरा येथे पोलिस प्रशासनास मास्क व सॅनिटाझर तर ग्रामिण रुग्णालयात राष्ट्रवादीतर्फे फळ वाटप

पाचोरा (प्रतिनीधी) : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्षा सरला पाटील यांच्या नैतृत्वात पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझयर व खाद्य पदार्थांचे…

भुसावळ नजिक राष्ट्रीय महामार्गावर डंपरची दुचाकीला धडक; दोघे सख्खे भाऊ ठार

भुसावळ प्रतिनिधी- शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी असलेल्या दोघा भावंडांचा भरधाव डंपरच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात महामार्गावरील ट्रॅक्टर शोरूमजवळ गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास झाला. दोघा भावंडांच्या अपघाती मृत्यूमुळे सिंधी…

जळगाव : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण

जळगाव प्रतिनिधी : जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी सकाळी सोने आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. सोन्याचे दर सलग तिसऱ्या दिवशी कमी झाले आहेत. आज  शुक्रवारी सोने सोन्याचे दर पुन्हा १५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे जळगावात सोन्याचे दर 46 हजार…

बोदवडला फिरते न्यायालयात ३१ केसचा निपटारा व बावीस हजार रुपये दंडाची वसुली

बोदवड - येथे दि.१७ रोजी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मार्फत फिरते लोकन्यायालय (मोबाईल व्हॅन) चे आयोजन करण्यात आले.यावेळी covid -19 बाबत शासकीय नियमाचे पालन करून न्यायदान करण्यात आले.सदर पॅनल मध्ये न्यायालयाचे न्यायाधीश श्री.एस. डी.गरड हे…

जळगाव जिल्ह्यात आज ६४ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात आज गुरुवारी दिवसभरात ६४ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज १३१ कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या २४ तासात ०१ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या रुग्ण वाढीसह जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४१ हजार ७८५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३७…

गणेशपूर परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान ; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी- नानाभाऊ कोकरे

खामगाव(प्रतिनिधी) : तालुक्यातील गणेशपूर परिसरात 16 जून रोजी दुपारी 5 वाजताचे सुमारास अतिवृष्टी झाली़ यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांनी मुख्यमंत्री…

जिल्ह्यात आजपर्यंत 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असून आतापर्यंत जिल्ह्यात 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे. हा पाऊस पेरणीपूर्व मशागत व पेरणीसाठी पुरक ठरणार असला तरी तो पेरणीसाठी पुरेसा नाही. त्यामुळे…

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 21 जून रोजी ऑनलाईन आयोजन

जळगाव  : समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना…

केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांचा जळगाव जिल्हा दौरा…

जळगाव :   केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांचा जळगाव जिल्हा दौरा दिनांक २० आणि २१ जून २०२१ रोजी नियोजित केलेला आहे. दिनांक २० जून रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय संघटन सचिव  शिवचरण उज्जैनकर सर…

मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना तातडीने पैसे मिळण्यासाठी आमदारांना साकडे

पाचोरा (प्रतिनिधी) : मानव संरक्षण समिती नवी दिल्ली (रजि. भारत) सरकार यांच्या पाचोरा तालुका आणि पाचोरा तालुका  समितीने पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांना मैत्रेय कंपनीमध्ये ग्राहकांनी गुंतवणूक केलेले पैसे लवकरात लवकर मिळणेबाबत…

पुढील 3 दिवसात राज्यातील या भागात पावसाचा इशारा

मुंबई: भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, सातारा आणि रत्नागिरीला हवामान विभागानं आजच्या दिवशी रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. दुसरीकडे ऊद्या म्हणजे 18 जूनला पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि…

कपाशीच्या शेतावर अज्ञाताने तननाशक फवारल्याने कपाशीचे पिक जळून नुकसान

पाचोरा (प्रतिनिधी) ;  सातगाव (डोंगरी) ता. पाचोरायेथील ईश्वर नथुसिंग पाटील यांच्या मालकीच्या दोन एकर कपाशी लावलेल्या शेतावर तननाशक फवारल्याने नुकतेच उगवण झालेल्या कपाशीचे रोपे जळाली आहे. याबाबत सविस्तर असे की, सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा…