लोकशाही ऑडिओ बुलेटीन : बुधवार दि. ०३ ऑगस्ट २०२२
👉 ब्रेकिंग- पुण्यात तुफान राडा, उदय सामंतांची गाडी फोडली
👉 हल्ल्याची मला कोणतीही कल्पना नाही- आदित्य ठाकरे
👉 – ST कर्मचाऱ्यांसाठी शिंदेंचा मोठा निर्णय
👉 देशात लवकरच CAA लागू करणार’
👉 जगातील सर्वात मोठ्या दहशतवाद्याचा खात्मा
👉 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी, 40 हजारापर्यंत पगार
👉 राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार
👉 तैवानवरून चीन-अमेरिकेत तणाव वाढला, बाँबहल्ल्याची धमकी
👉 निर्बंध नसले तरी शिस्तीने गणेशोत्सव साजरा करा
अशा अनेक ठळक घडामोडी..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
📢 तात्काळ अधिकृत वस्तुनिष्ठ बातम्या माहिती साठी खालील लिंक ला क्लिक करून लोकशाही गृप मध्ये सहभागी व्हा.
👇
लोकशाही – विचार प्रबोधन पानोपानी
लोकलाईव्ह तुमच्या मनातलं