Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»आषाढी वारीसाठी समन्वयक म्हणून ना. गिरीश महाजन यांची नियुक्ती
    जळगाव

    आषाढी वारीसाठी समन्वयक म्हणून ना. गिरीश महाजन यांची नियुक्ती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 27, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई ;- आषाढी वारीसाठी राज्य सरकारने दोन समन्वयकांची नियुक्ती केली असून यात राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांचा समावेश आहे.

    संपूर्ण राज्याचे आराध्य दैवत असणार्‍या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लवकरच पंढरपुरात लक्षावधी भाविक दाखल होणार आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात येणार असल्याने त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय न होण्यासाठी सरकारने दोन समन्वयक नेमले आहेत. यात राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन आणि राज्याचे आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांचा समावेश आहे.

    या दोन्ही समन्वयकांवर वारीच्या कालावधीत वारकर्‍यांसाठी संपूर्ण सुविधांची व्यवस्था करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. प्रशासनाच्या माध्यमातून ही जबाबदारी पार पाडण्याची महत्वाची जबाबदारी हे दोन्ही समन्वयक पार पाडणार आहेत.

    Ashadhi Vari girish mahajan jalgaon Pandharpur
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif