पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार – अमोल मिटकरी

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

‘माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप विरुद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार! सध्या अकोला जिल्हा भ्रष्टाचार ग्रस्त आणि भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. या विरुद्ध मी लढायला तयार आहे. लवकरच पवार साहेबांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवणार. भाजपला चोपायची ही संधी मला सोडायची नाही”, असं अमोल मिटकरी ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.