मोदींसारखे दुसरे नेतृत्व कुठेच नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात दाखल झाले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले … पहा लोकशाही ~ लोकलाईव्हवर..

🎥 पहा थेट प्रेक्षपण…

https://fb.watch/m-SfkBcqg1/?mibextid=Nif5oz

 

– राज्यातील सर्वात जास्त ठिबक सिंचनचा वापर करणारा जळगाव जिल्हा हा एकमेव आहे.

– शासन आपल्या दारी म्हणजे लोकांना थेट सरकारशी जोडण्याचा प्रयत्न.

– वेगवान प्रशासन राबवण्याचा पूर्ण प्रयत्न.

– लोकांची कामे लवकर मार्गी लागावे यासाठी आम्ही शासन आपल्या दारी घेऊन आलोय.

– १ रुपयांमध्ये पीक विम्याचा क्रांतिकारी निर्णय.

– मोदींसारखे दुसरे नेतृत्व कुठेच नाही.

– तुमच्या समस्या आम्हाला सांगा आम्ही तोडगा काढू आम्ही सर्व जण कटिबद्ध आहोत.

– जळगाव जिल्हा रत्नाची खान.

– एकमेकांची उणीदुणी काढून कोणाचं पोट भरणार नाही.

– काही जण निव्वळ नौटंकी करतात.

– सर्वजणांना सोबत घेऊन चला.

-काही जण दिशाभूल करताय.

– एकमेकांवर टोलवाटोलवी करून फायदा नाही समाज आपला आहे.

(अपडेट लवकरच.. )

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.