राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी राजश्री सुरेश वाढे

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी तपत कठोरे बु॥ येथील राजश्री वाढे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष रविंद्र भैया पाटील यांच्या मार्गदर्शनात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते प्रमाण पत्र देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा तावडे, महिला अध्यक्ष कल्पीता पाटील, तालुका अध्यक्ष दिपक मराठे, समाधान चौधरी, सुधाकर जावळे, पप्पू जकातदार, रवी सोनवणे, विष्णू खोले, साहेल कुरेशी, रविंद्र पाटील, इफ्ते खार मिर्जा, साजिद कुरेशी, महेश सोनवणे आदी उपस्थितीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.