राष्ट्रवादीच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

0

नवी दिल्ली : येत्या विधानसभा निवडणुकांसाठी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, नवाब मलिक यांसह अनेक नेत्यांचा नावाचा समावेश आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी  होणार आहेत.

राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 40 नेत्यांची नाव आहेत. विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत काल (4 ऑक्टोबर) संपली. यानंतर आता राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात विविध प्रचारसभांचे आयोजन केलं आहे.

राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक 

शरद पवार

प्रफुल्ल पटेल

जयंत पाटील

छगन भुजबळ

अजित पवार

दिलीप वळसे पाटील

सुनील तटकरे

सुप्रिया सुळे

धनंजय मुंडे

नवाब मलिक

अरुण गुजराथी

शशिकांत शिंदे

हसन मुश्रीफ

जितेंद्र आव्हाड

अनिल देशमुख

अन्ना डांगे

राजेश टोपे

अमोल कोल्हे

वंदना चव्हाण

माजिद मेमन

अमेल मिटकरी

वर्षा पटेल

प्रकाश गजभिये

किरण पावसकर

सतीश चव्हाण

विक्रम काळे

रामराव वाढकुटे

फौजिया खान

शब्बीर विद्रोही

जयदेव गायकवाड

नरेंद्र वर्मा

रुपाली चाकणकर

मेहबूब शेख

ईश्वर बलबुध्दे

नसीम सिद्दीकी

शेख सुबान अली

अविनाथ दहिगुडे

प्रदीप साळुंखे

सुषमा अंधारे

सक्षना सलगर

Leave A Reply

Your email address will not be published.