अखेर.. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी सुरु होत्या. तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर  सिंग यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. कॅप्टन अमरिंगदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या विरोधात 40 आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.