२४ ऑक्टोबर पासून ‘या’ स्मार्टफोनवर बंद होणार WhatsApp

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

WhatsApp युजर्ससाठी नवनवीन अपडेट्स घेऊन येत असते. अँड्रॉइड, आयओएससह सर्व WhatsApp व्हर्जन्ससाठी प्रत्येक महिन्याला नवीन सिस्टम अपडेट होत असतात. WhatsApp जुन्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी देखील सपोर्ट करणे बंद होते. WhatsApp ने अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार २४ ऑक्टोबर नंतर ओएस व्हर्जन ४.१ असलेल्या स्मार्टफोनसाठी सपोर्ट बंद करणार आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर WhatsApp आता सुरु करता येणार नाही. कोणत्या फोनवर WhatsApp सुरु होणार नाही त्याची यादी खालीलप्रमाणे

ज्या युजर्सची डिव्हाईस जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालत आहेत त्यांना WhatsApp आगाऊ माहिती देईल. WhatsApp त्या युजर्सला अनेक वेळा अपग्रेट करण्याची आठवण करून देईल. जर वापरकर्त्यांनी त्यांचे डिव्हाईस अपडेट केले नाही तर, WhatsApp त्यांच्या डिव्हाइसवर काम करणे थांबवेल. याचा अर्थ तुम्हाला मेसेज येणार नाहीत तसेच तुम्ही ते पाठवूही शकणार नाईट. त्याचबरोबर इतर कोणतेही WhatsApp चे फिचर वापरू शकणार नाही.

या स्मार्टफोनवर बंद होणार WhatsApp

Nexus 7 (upgradable to Android 4.2)
Samsung Galaxy Note 2
HTC One
Sony Xperia Z
LG Optimus G Pro
Samsung Galaxy S2
Samsung Galaxy Nexus
HTC Sensation
Motorola Droid Razr
Sony Xperia S2
Motorola Xoom
Samsung Galaxy Tab 10.1
Asus Eee Pad Transformer
Acer Iconia Tab A5003
Samsung Galaxy S
HTC Desire HD
LG Optimus 2X
Sony Ericsson Xperia Arc3

Leave A Reply

Your email address will not be published.