मुरूम ता.उमरगा येथे नगरपरिषदचे “अतिक्रमण हटाव” मोहीम चालू

0

 

तुळजापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

मुरूम ता. उमरगा येथील नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार मुरूम शहरात आज सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरु झाली आहे.

अचानक अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केल्याने हातगाडाधारक, भाजीपालागाडा, टपरीधारक अशा विविध अतिक्रमण केलेल्या लोकांकावरती कडक कारवाई सुरू केली आहे. तरी जागा अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी सहकार्य करावे, अशी सूचना व विनंती नगरपरिषद प्रशासन व कर्मचारी यांनी मोहीम राबवतांना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.