मुरूम ता.उमरगा येथे नगरपरिषदचे “अतिक्रमण हटाव” मोहीम चालू
तुळजापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
मुरूम ता. उमरगा येथील नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार मुरूम शहरात आज सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरु झाली आहे.
अचानक अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केल्याने…