Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»उल्हासनगरमध्ये डान्स बारवर धाड, २३ जण ताब्यात
    गुन्हे वार्ता

    उल्हासनगरमध्ये डान्स बारवर धाड, २३ जण ताब्यात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 18, 2023Updated:November 18, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने शहरात सुरु असलेल्या एका डान्स बारवर धाड मारून २३ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात आठ बारबाला तर १५ ग्राहकांचा समावेश आहे. दरम्यान उल्हासनगर शहरांमध्ये अनेक डान्स बार असून, हे डान्स बार रात्रभर सुरु असतात अशा तक्रारी सातत्याने वाढू लागल्या आहेत. पोलिसांनी अशा डान्स बारवर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील शांतीनगर परिसरात असलेल्या डब्ल्यू,डब्ल्यू,एफ या डान्स बारवर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने अचानक धाड मारली.

    यावेळी डान्स बार मधील आठ बारबाला तसेच मद्यप्राशन करण्यास आलेले १५ ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान उल्हासनगर शहरांमध्ये अनेक डान्स बार असून हे बार रात्रभर सुरू असतात. या डान्स बारवर पोलीस कधी कारवाई करतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    #crime Ulhasnagar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif