ट्विटरवर लवकरच मोठे बदल पाहायला मिळणार !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या दिवसांपासून कोणत्या न कोणत्या कारणावरून ट्विटर (Twitter) सतत चर्चेत आहेत. मागील वर्षी इलॉन मस्कने (Elon Musk) ट्विटवर खरेदी केल्यानंतर अनेक बदल केले आहे. ब्लु टिक हटवण्याचा मुद्दा सुद्धा मागील काही दिवसांपासून बराच गाजत आहे. आता पुन्हा इलॉन मस्कने एक घोषणा केली आहे. तसे पहिले तर घाबरण्याचं काहीही एक कारण नाही आहे. एक आनंदाची बातमी सर्व युझर्ससाठी आहे. ट्विटर लवकरच युजर्ससाठी व्हॉइस आणि व्हिडीओ चॅट चे फिचर लवकरच युझर्सच्या सेवेत येणार आहे.

ट्विटरवर लवकरच मोठे बदल पाहायला मिळणार आहे. व्हिडीओ कॉल आणि व्हॉइस चॅटची सुविधा सुरु झाल्यानंतर नक्कीच इलॉन मस्कला याचा फायदा होऊ शकतो. आणि युझर्सच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ट्विटर वर असे बरेच अकाउंट आहे ज्यावर काहीच हालचाल नाहीये अशा एनकॅटिव्ह अकाउंट शोधून ट्विटर लवकरच हे अकाउंट बंद करणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.