तापी पुलाजवळ आढळला मृतदेह

0

भुसावळ : शहरातील तापी पुलाजवळ ६० वर्षीय वृध्दाचा – मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली – आहे. शहरातील राहूल नगरमधील वेनरिबल अचिरानंद रेवती रंजन (वय ६०) असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. तर हा मृतदेह भुसावळ ट्रामा केअर सेंटरमध्ये रवाना – करण्यात आला. याप्रकरणी भुसावळ – पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.