Browsing Tag

WHO

सावधान.. जगात पोपट तापाची साथ, 5 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना महामारीने जगात मोठा धुमाकूळ माजवला होता. आता युरोपमधील अनेक देशांमध्ये पॅरोट फिव्हर नावाच्या नवीन रोगाने कहर केला आहे. या तापामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने…

कोरोनानंतर आता चीनने वाढवले जगाचे टेन्शन ! लहान मुलांमध्ये रहस्यमय व्हायरस

शांघाय ;- कोरोनामुळे जगात सर्वत्र थैमान घातलेले असताना आता जगाची पुन्हा चीनने झोप उडविली असून लहान मुलांमध्ये रहस्यमय व्हायरस आढळून आल्याने चीनमध्ये सर्व शाळांना सुटी देण्याचा विचार सरकार करीत आहे. कोरोनाप्रमाणेच या नव्या आजाराचा फैलाव…

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वर्धापनदिनी आयएमए जळगावतर्फे समर्पण दिन उपक्रम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (World Health Organization) 75 व्या वर्धापन दिनानिमित्त यावर्षीच्या सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेनुसार आयएमए जळगावच्या वतीने काव्यरत्नावली चौकात दिवे प्रज्वलित करून…

बँकॉकला वायुप्रदूषणामुळे १ कोटी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश

बँकॉक / लोकशाही न्यूज नेटवर्क थायलंडची राजधानी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बँकॉकमधील रहिवाशांसाठी आदेश जारी करण्यात आला असून WHO च्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने बँकॉक आणि शेजारील प्रांतातील लोकांना घराबाहेर न पडण्याचा फर्मान जारी केला…

कोरोना विषाणूचा परिणाम अनेक दशके जाणवेल; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जगभरात सुरु आहे. अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी काही देशांमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. यात आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर…