बँकॉकला वायुप्रदूषणामुळे १ कोटी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश

0

बँकॉक / लोकशाही न्यूज नेटवर्क

थायलंडची राजधानी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बँकॉकमधील रहिवाशांसाठी आदेश जारी करण्यात आला असून WHO च्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने बँकॉक आणि शेजारील प्रांतातील लोकांना घराबाहेर न पडण्याचा फर्मान जारी केला आहे.या शहराची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे.
WHO ने म्हटले आहे की थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये PM2.5 ची पातळी सामान्यपेक्षा 14 पटीने वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने लोकांना जास्तीत जास्त घरातच राहावे, असा सल्ला दिला आहे.
दरवर्षी सुमारे 70 लाख लोकांचा जीव घेणारा वायुप्रदूषणमुळे . जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वाढत्या प्रदूषणाबाबत बँकॉक आणि त्याच्या शेजारील प्रांतांसाठी इशारा जारी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.