Browsing Tag

Nasirabad

नशिराबाद येथे ट्रकचालकास लुटून आरोपी फरार, २ जणांवर गुन्हा दाखल

नशिराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क नशिराबाद तोल नाक्याजवळ मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ट्रकचा पाठलाग करत दुचाकीस्वारांनी अडविले. टोल नका परिसरात ट्रक थांबवून दमदाटी करत चालकाच्या खिशातून २ हजार रोख आणि गुगल-पे ने १९ हजार असे एकूण २१…

१९ वर्षीय तरुणीचा नशिराबाद येथे विनयभंग, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क १९ वर्षीय तरुणी घराजवळील किराणा दुकानात गेली असता तिला एका ३० वर्षीय व्यक्तीने दुकानाजवळ वाईट वर्तन केले तर, यावेळी त्याने "तू मला खूप आवडते" म्हणलं असता, तरुणीने त्याला धक्का देत "मी तुझे नाव घरी सांगते" असे…

नशिराबाद येथील तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दवी अंत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नशिराबाद नगरपंचायतीत काम करणाऱ्या साफसफाई कर्मचारी तरुण हा गटारीचे काम करतांना विजेच्या वायरचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी साक्ली ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हा शासकीय…

महिलांना पाहून वाजवल्या शिट्या; दोघांना मारहाण करत दगडफेक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   नशिराबाद बसस्थानक येथे महिलांना पाहून शिट्या का वाजतात असा जाब विचारल्याच्या कारणावरून तरूणासह त्याच्या भावाला चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दगडफेक करून दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद…

नशिराबादकरांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

जळगाव शहरापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठे शहर नशिराबाद येथे पिण्याच्या पाणी टंचाई यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गेल्या दहा-बारा दिवसांपासून नळाला पाणी आले नसल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी नशिराबादकर वणवण…

तरुणीला शिवीगाळ करत मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नशिराबाद येथे एका २५ वर्षीय तरूणीला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना ५ मे रेाजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील खालची…