Browsing Tag

#jalgaonpolice

गतिमंद मुलगी अत्याचारातून झाली गर्भवती ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील एक २१ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याने ती तीन महिन्याची गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वृत्त असे की,…

जळगावात आजाराला कंटाळून युवकाने घेतला गळफास

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ९ सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची…

धक्कादायक; जळगावात व्हॉटसअॅप ग्रुप अॅडमिनवर गुन्हा दाखल; पोलीस दलाबद्दल विवादित चॅटींग…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरात “भ्रष्टाचार विरोधी मंच” या नावाच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर पोलीस दलाची बदनामी होईल अशी आक्षेपार्ह्य चॅटींग सुरु होती. याबाबत शनिपेठ पोलिस स्टेशनमध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

घरफोडी करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; काही दिवसांपूर्वी शहरातील मास्टर कॉलनीत बंद घरातून ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास झाली होती. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना ३ ऑगस्ट बुधवार रोजी रात्री १० वाजता मास्टर कॉलनी…

कोर्टाचा आदेश; राम बालकदास महाराज आणि ६ जणांवर गुन्हा दाखल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील शाहु नगर येथील तपस्वी हनुमान मंदिरातील राम बालकदास महाराजांसह सहा जणांविरुध्द महिलेचा विनयभंग, चोरी तसेच कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी शहर पोलिस…

शहरात पुन्हा खुन…! आरोपी अटकेत…!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या जळकी मील जवळील असलेल्या गटारीत एका तरुणाचा मृतदेह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आढळून आला होता. हा तरुण गेंदालाल मिल मधील रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा (वय-२८) येथील…

खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जामनेर येथील तीस वर्षीय इसमाचा खून केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीला अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली, असून जामनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी विरोधात जामनेर…

वृक्षारोपण करून पोलीस अधिक्षकांनी कन्या देवयानीचा वाढदिवस केला साजरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांच्या ‘अभय’ निवासस्थानी आज त्यांची कन्या देवयानी हिचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. स्थानिक जैवविवधता जपणा-या देशी झाडांच्या रोपांची लागवड यावेळी केली…