Browsing Tag

jalgaon Civil Hospital

खडसे-पाटील-महाजन, विधान परिषदेत जुगलबंदी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे असलेले विळ्या भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना…

‘फूट पडो की तुट पडो, फरक पडत नाही’ – पालकमंत्र्यांचा घणाघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाविकास आघाडीमध्ये तूट पडते की फूट पडो याने मला फरक पडत नाही. मी शिवसैनिक आहे. मी इंजिनाकडे बघतो डब्यांची मला काही पडलेली नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.…

शासकीय रुग्णालयातून लॅपटॉप, दोन मोबाईल लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील मोहाडी येथील शासकीय हॉस्पिटलमधील कार्यालयातून लॅपटॉप आणि दोन मोबाईल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरापासून जवळच…

बनावट RTPCR प्रकरण; दोघांवर गुन्हा दाखल होणार – डॉ. रामानंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या बनावट आरटीपीसीआर चाचणी प्रकरण चांगलेच गाजले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाच्या बनावट आरटीपीसीआर चाचणी गुन्ह्यात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गठीत…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २०० दिव्यांगांची तपासणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज बुधवारी ८ सप्टेंबर रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. २०० लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. ज्या …

२२ जुलैपासून जळगावचे सिव्हिल हॉस्पिटल होणार “नॉन कोविड” रुग्णालय

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोना विरहित उपचारांसाठी (नॉन कोविड) खुले करावे असा लेखी अभिप्राय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पाठवला होता.…

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रिक्तपदांसाठी मागविले अर्ज

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्तपदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाविद्यालय व रुग्णालय आस्थापनेवरील दैनंदिन रुग्णसेवेच्या दृष्टीने अचिकित्सालयीन…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी

जळगाव कोरोनासारख्या गंभीर आजाराच्या काळात  प्राणवायू हा सर्वात महत्वाचा घटक आहे. अनेक  रूग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता भासत असल्याने जीएमसीच्या आवारात ऑक्सीजनचा साठा करणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. यात बाहेरून आणून ऑक्सीजनचा साठा करण्यात…