जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात होणार “महासंस्कृती महोत्सव”… जिल्हा प्रशासन करणार आयोजन –…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
जिल्ह्यात फेब्रुवारी २०२४ या महिन्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची जळगावकरांना मेजवानी लाभणार आहे. जिल्ह्यात…