Browsing Tag

#forest

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुखरूप सुटका

यावल :- हिंगोणा येथील शेतातील २५ फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला सुखरुप काढण्यात वन विभागाला यश आले असून या कोल्ह्याला बाहेर काढल्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. तालुक्यातील हिंगोणा येथील शेतातील २५ फुट खोल विहिरीत…

अहिरवाडी येथे २० किलो डिंक जप्त ; वनविभागाची कारवाई

रावेरः तालुक्यातील सातपुड्या लगत असलेल्या अहिरवाडी वनक्षेत्रातील अवैधरित्या सलई डिंक वाहतूक करीत असतांना एक मोटर सायकल स्वार आल्याची गुप्त माहिती वनक्षेत्र अधिकारी यांना मिळाली त्यांनी लागलीच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना माहीती देताच…

निमगाव – राजोरा परिसरात बिबट्याचा वावर

यावल ;- तालुक्यातील राजोरा फाटा परिसरात अनेक नागरिकांना रात्री बिबट्या दिसून आल्याने परिसरात घबराट उडाली आहे. तर, या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन खात्याने केले आहे. यावल भुसावळ मार्गावरील निमगाव ते राजोरा फाटा परिसरात…

ट्रॅक्टरव्दारे अवैधरित्या विविध जातीच्या वृक्षांची वाहतूक ; वनविभागाची कारवाई

यावल ;- तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रातील डोंगर कठोरा ते हिंगोणा रस्त्यावर एका ट्रॅक्टर व्दारे अवैधरित्या विविध जातीच्या वृक्षांची तोड करून वाहतुक करतांना वाहनास वन विभागाच्या पथकाने मुद्देमालासह जप्त केल्याची माहिती वन विभागाच्या…

देवझीरी वनक्षेत्रात अवैधरित्या वृक्ष तोडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला; परप्रांतीय…

यावल- तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्र अंतर्गत वन जमीनीवर वृक्षतोड करून अतिक्रमण करण्याचा शेजारील मध्य प्रदेश राज्यातील नागरिकांचा डाव वन विभागाने उधळला असून याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहे तसेच दीड लाखांचे वृक्ष ताब्यात घेण्यात आले आहे.…

वन विभागाच्या पथकावर वाहन घालण्याचा प्रयत्न ; खैराचे लाकूड तस्करीचा प्रयत्न

नाशिक : खैराची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनासह खैराचे ३६ नग लाकूड पश्चिम वनविभागाच्या पथकाने वनपरिक्षेत्र हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) येथे जप्त केले आहे. कर्मचारी पथकाने वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने पथकावरच वाहन घालण्याचा…

धबधब्यातून कोसळतो इंद्रधनुष्य… (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमेरिकेतील योसेमाइट नॅशनल पार्कमधील एका सुंदर धबधब्याचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर पुन्हा व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्रसिद्ध धबधबा वेगवान वाऱ्यांमुळे रंगांच्या इंद्रधनुष्यात…

वन विभागात विविध पदांसाठी भरती

मुंबई ;- महाराष्ट्र वन विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (गट ब), वरिष्ठ…

धक्कादायक;  वाघाचा मृतदेह फासावर लटकलेला आढळला…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पात 2 वर्षाच्या वाघाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे.(The dead body of a 2-year-old tiger was found hanging in the Panna Tiger Reserve in…

अवैध वृक्षतोड प्रकरणी अटकेतून फारार तिघांवर गुन्हे दाखल…

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल तालुक्यातील सातपुडा पुर्व भागातील पेझरीपाडा वनजमिनीच्या क्षेत्रातील अवैध वृक्षतोडीच्या गुन्ह्यात अटक झालेले तिन आरोपी फरार झाले होते. या संदर्भात यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…