Browsing Tag

death news

खडकदेवळा येथे धरणात बुडून २३ वर्षीय युवकाचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील खडकदेवळा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल १ मे रोजी उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा…

फोटोशूटसाठी गेलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे  दौंड: येथील दौंड नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर फोटो शूटसाठी गेलेल्या तीन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. येथील दौंड कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळील  नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावमध्ये…

ड्रिल मशीन चा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

लोकशाही न्युज नेटवर्क  सांगली गेवराई : तालुक्यातील राहेरी येथे ड्रील मशिनच्या साह्याने सुतारकी चे काम करत असताना मशीन चे वायर कट होऊन करंट लागल्याने आज (दि. ३) रोजी सोमनाथ रायमल (वय वर्ष २२) या तरुणाच्या शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना…

विजेचा शॉक लागल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे ; विजेच्या उघड्यावरील वायरचा धक्का लागून एका चारवर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.2) दुपारी अडीचच्या सुमारास मिठानगर कोंढवा परिसरात घडली. शहजाद अमीर सय्यद (वय 4, रा. नवाझिश पार्क,…

अनकाई किल्ल्याच्या तळ्यात बुडून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक:  शिर्डी जवळ असलेल्या पिंपरी लोकाई येथून आलेल्या अशोक कानकुटे या 35 वर्षीय तरुणाचा अनकाई किल्ल्याच्या तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गावातील कावड यात्रेच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील येवला…

वडली येथील 30 वर्षीय तरुणाचा पाय घसरून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव;  तालुक्यातील वडली येथील ३० वर्षीय तरूणाचा पाय घसरून पडल्याने झालेल्या गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घडली आहे.गोपाल नामदेव दहिपाते (वय-३०) रा. वडली ता. जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत…

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; पाणी तापविण्याच्या हिटरचा शॉक लागल्याने योगेश्वर नगरातील ५३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घडली.  या घटनेबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात…

तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ;शहरातील तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील धामणगाव येथील २० वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. या घटनेची तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

“मरण तर प्रत्येकालाच येतं, पण …;” वडिलांच्या निधनानंतर राजीव बजाज यांची भावूक…

लोकशाही न्यूज नेटवर्क    पुणे; ‘हमारा बजाज’ हे कंपनीचे ब्रीदवाक्य निश्चित करून आपल्या कार्यकर्तत्वाने ते प्रत्यक्षात उतरवून दाखविलेले द्रष्टे उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (८३) (Rahul Bajaj) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी…

प्रेयसीने जाळलेल्या युवकाचा व्हॅलेंटाईन ला मृत्यू

लोकशाही  न्यूज नेटवर्क  नाशिक; जिल्ह्यातील लोहोणेर येथे शुक्रवारी (दि.११) प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने आपल्या प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले होते.…

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांचे निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूर  यड्राव : येथील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर (वय -७३ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यड्राव येथे त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. निंबाळकर (सरकार) हे मामा या…

जेष्ठ उद्योगपती ‘राहुल बजाज’ यांचे निधन; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

लोकशाही न्यूज नेटवर्क    पुणे; मध्ये उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज (Rahul Bajaj ) यांचं आज निधन झालं आहे. राहुल बजाज हे आजारपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे मागील दोन महिन्यांपासून दाखल होते. वयोमान आणि…

शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क अहमदनगर कोपरगाव : शेतातील शेततळ्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव शिवारातील रावसाहेब शिंदे यांच्या शेतात मंगळवारी ( दि.८) सायंकाळी साडेसहा…

के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन

नाशिक,लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक येथील के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन. शिक्षण आणि सहकार चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते आज रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले. उद्या म्हणजेच सोमवारी दुपारी 3 वाजता…

ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने  बुधवारी निधन झाले. गेल्या एक वर्षापासून ते कर्करोगाने आजारी होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी आणि २ मुले असा परिवार…