Browsing Tag

Amalner MLA Anil Patil

शरद पवारांचा खळबळजनक दावा, मंत्री अनिल पाटील हे विधानसभेवर निवडून आलेले दिसणार नाही

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत काही आमदार गेले आहेत. यात समावेश असलेले मंत्री अनिल पाटील यांच्याबाबत शरद पवार यांनी मोठा दावा केला आहे. पवारांच्या या दाव्यामुळे अजित पवारांच्या…

मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी उजळले अमळनेर शहरातील रस्त्यांचे भाग्य

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर-महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीपदी विराजमान झालेल्या नामदार अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाचा मतदारसंघास लाभ काय? याची पहिली झलक दाखविली असून, शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांसाठी वैशिट्यपूर्ण…

मारवड- बोहरे रस्त्याचे उजळले भाग्य…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील बोहरे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असताना या रस्त्याचे भाग्य आमदार तथा कॅबिनेट मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी उजळले असून मारवड ते बोहरा रस्ता( 1600 मीटर)…

आ. अनिल पाटलांचे अभिनंदन..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने अमळनेरचे एकमेव आ. अनिल भाईदास पाटील यांचा शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या नेतृत्वातील मंत्र्यांनी घेतलेल्या नऊ राष्ट्रवादीच्या…

स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांसाठी मुक्ताई मार्ट

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने ‛मुक्ताई मार्ट’ ला मंजुरी मिळाली असून धुळे…

आ.अनिल पाटलांची कृषीमंत्र्यांकडे कपाशी बियाणे विक्री परवानगीची मागणी…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील शेतकरी 15 मे पासूनच कपाशी लागवडीस सुरुवात करीत असल्याने बोगस बियाणे त्यांच्या पदरी पडू नये, यासाठी शासनाने कपाशी बियाणे विक्री करण्यास १५ मे पासुनच परवानगी द्यावी. अशी मागणी…

साहेब निर्णय मागे घ्या… अन्यथा आमदारकीचा राजीनामा… आ.अनिल पाटलांची भावनिक साद…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी अमळनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी त्यांना भावनिक साद घालत त्यांच्या…

नुकसानग्रस्त गावांची भेट घेत आमदारांनी घेतला आढावा…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यात अवकाळी पावसाने रुद्रावतार दाखविल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी काल सकाळपासून अवकाळी पाऊस व गारपिठी ग्रस्त सर्व गावांना भेटी देवून संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतला. तसेच…