Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»ब्रेकिंग; बिश्नोई गॅंगनेच केली सुखदूल सिंहची हत्या, फेसबुक पोस्ट व्हायरल
    ताज्या बातम्या

    ब्रेकिंग; बिश्नोई गॅंगनेच केली सुखदूल सिंहची हत्या, फेसबुक पोस्ट व्हायरल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 21, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरून कॅनडा आणि भारतात तणाव वाढला आहे. अशातच पंजाबमधील फरार गँगस्टर सुखदुल सिंह याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात अली आहे.

    या घटनेने संपूर्ण जगात खळबळ माजवली आहे. अशातच आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, लॉरेन्स बिश्नोई गँगने कॅनडातील पिनीपेग सिटीमध्ये भारतातील फरार गँगस्टर सुखदुल सिंहच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या एका फेसबुक प्रोफाईलवरून पोस्ट करत कॅनडातील गँगस्टर सुक्खा दुनुकेच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. तुम्ही पाहिजे तिकडे पळून जा, तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा नक्कीच मिळेल, असं म्हणत लॉरेन्स बिश्नोई फेसबुक पोस्टमधून इतर गँगस्टर्सनाही धमकी दिली आहे.

    Lawrence Bishnoi Gang Sukhdul Singh
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif