Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणला दुखापत
    मनोरंजन

    ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणला दुखापत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 4, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    रोहित शेट्टीचा ‘सिंघम 3’ चं शूटिंग सुरु आहे. अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, करिना कपूर खान अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. एक अॅक्शन सीन शूट करताना अजय देवगणला दुखापत झाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ‘सिंघम 3’ च्या सेटवर एका कॉम्बॅट सीक्वेन्सचं शूट सुरु होतं. तेव्हा चुकून अजय देवगणच्या चेहऱ्याला मार लागला. यामुळे त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आलं. तोपर्यंत रोहित शेट्टीने इतर व्हिलन्सचे सीन शूट केले. अजय देवगणने मात्र सेटवरच प्राथमिक उपचार घेत पुन्हा शूट सुरु केलं. सध्या फिल्मसिटीमध्ये ‘सिंघम अगेन’ शूट सुरु राहणार आहे.

    अजय देवगण खूप कमी वेळा वैयक्तिक कारणांनी शूट थांबवतो. कितीही दुखापत झाली तरी तो त्याचा सीन पूर्ण करतोच. कामाप्रती त्याची प्रचंड निष्ठा असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. रोहित शेट्टी तर खतरो के खिलाडीचा मास्तरच आहे. ‘सिंघम 3’ मध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत.

     

     

    Ajay Devgn Singham 3
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रवीना टंडनच्या आईच्या विश्वासाचा गैरफायदा

    June 2, 2026

    ‘डॉन 3’ वादात सलमानच्या मध्यस्थीची चर्चा : मतभेद सोडवणार

    May 29, 2026

    भोंदू खरातच्या कारनाम्यांवरचा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला

    May 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif