Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांना प्रोटीन किट देऊन रोटरी स्थापना दिवस साजरा
    जळगाव

    एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांना प्रोटीन किट देऊन रोटरी स्थापना दिवस साजरा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 9, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    येथील आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब अमळनेर यांच्या विद्यमाने रोटरी क्लबच्या ६७ व्या स्थापना दिनी एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांना न्यूट्रिशन किट वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी नगीन गौसल्या(सोनल गौसल्या) यांनी किराणा किट दिले त्याच बरोबर मनीष धर्मेंद्र सैनानी यांनी 25 प्रोटीन किट देऊ केले.

    या कार्यक्रमासाठी आधार संस्थेच्या डायरेक्टर डॉ.भारती पाटील व आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्वाती खंदार, प्रदीप कुबडे प्रोग्रॅम ऑफिस सर एच आय व्ही प्रोग्राम, महाराष्ट्र शासन रोटरी क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन राजेश जैन, रोटरी प्रेसिडेंट कीर्ती कुमार कोठारी, रोटरीचे माजी प्रेसिडेंट अभिजीत भांडारकर व ज्येष्ठ रोटरी मेंबर अजय केले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भदाने यांनी तर आभार संजय कापडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे राकेश महाजन, तोसिफ शेख, नथू चौधरी, नंदिनी मैराळे, मुरलीधर बिरारी, मोहिनी पाटील यांनी परिश्रम घेतले.

    Amalne jalgaon Rotary Club Amlner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif