लोकशाही न्यूज नेटवर्क
जीवन जगण्यासाठी आजच्या काळात सर्वात महत्वाच म्हणजे पैसे. पण पैशांची तंगी आणि त्यामुळे त्रासलेला तरुण वर्ग कोणत्या ठरला जाईल याचा विचार करता येणार नाही. लखपती बनायचं असेल तर, ही स्कीम तुमच्यासाठी, असे अनेक मेसेज तरुणांना शोधलं मीडियावर येत असतात. त्यासाठी जास्त मेहनत न करता तुम्हाला जास्त काही करायचे नाहीये. फक्त एका महिलेला प्रेग्नेंट करायचे आहे. तिला जेव्हा मुलं होईल, तेव्हा तुम्हाला बक्षीस म्हणून १३ लाख रुपये दिले जातात. जरी ती महिला प्रेग्नेंट झाली नाही तरी, तुम्हाला ५ लाख रुपये मिळतील. असे, आमिष या मेसेजमध्ये दाखविण्यात येत होते.
या आमिषात तरुण मुलं फसत होती. सोशल मीडियावर पाठवण्यात आलेल्या महिलांना त्यांच्या पतीपासून मुले होऊ शकत नसलेल्याच फसलेल्या तरुणांना वाटायचं. ज्यांना या मेसेजवर रिप्लाय दिला की त्या तरुणांकडे ७९९ रुपये रजिस्ट्रेशन फी मागितली जायची. यानंतर तरुणांना महिलांचे फोटो पाठविले जात. यापैकी एक महिला सिलेक्त करण्यास सांगितले जायचे. तरुणांना महिलेला सिलेक्ट केले की त्यांच्याकडे ५ ते २० हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून मागितले जात. हवस आणि पैशाचे आमिष दिसल्याने भुललेले तरुण पैसे भरत. यानंतर हे ठग गायब व्हायचे. हे सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने कोणाशीच संपर्क होत नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या एसआयटीला गुप्तचरांकडून या स्कॅमची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी जिल्ह्यातील गुरम्हा गावातील मुन्ना कुमार उर्फ दीपक यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. या छापेमारीत ८ जणांचा अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणातील मुख्य आरोपीसह दोन जण फरार आहे.
बिहारच्या नवादामधून एक विचित्र स्कॅम समोर आला आहे. महिलांना प्रेग्नेंट करण्याच्या नावावर अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पगार बिहार सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. महिलांना प्रेग्नेंट करा, १३ लाख रुपये मिळवा. महिला प्रेग्नेंट नाही झाल्या तरी ५ लाख कुठेच गेले नाही. अशा प्रकारची ऑफर तरुणांना देऊन त्यांना लुटले जात होत. याप्रकरणी बिहार पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८ जणांना अटक करण्यात आलीय.