Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक खुलासा ! PFI च्या टार्गेटवर RSS, भाजपचे बडे नेते
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक खुलासा ! PFI च्या टार्गेटवर RSS, भाजपचे बडे नेते

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 26, 2022Updated:September 26, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

    काही दिवसांपूर्वीच एनआयएने (NIA) देशभरात मोठी कारवाई करून महाराष्ट्रातून (Maharashtra) PFI च्या 20 जणांना ताब्यात घेतलं. दहशतवादी कारवाया, टेरर फंडींग, दहशतवाद्यांसाठी ट्रेनिंग कँप आयोजित करणे, बंदी असलेल्या कट्टर संघटनांमध्ये तरूणांची भरती करणे अशा कारणांखाली ही कारवाई करण्यात आली. इस्लामिक संघटना पीएफआयवर नवी मुंबई, पुण्यासह देशभरात एनआयए, ईडीचे छापेमारी करत देशभरातून 100 हून अधिक जणांना अटक करण्यात आली. दरम्यान पुण्यातून कौसर बागेत टाकलेल्या छाप्यातून पीएफआयचा महाराष्ट्र सचिव रजी अहमद खान आणि कय्यूम शेख यांना अटक करण्यात आली.

    धक्कादायक माहिती उघडकीस 

    पीएफआय या इस्लामी संघटनेच्या (PFI Islamic Group) टार्गेटवर हिंदुत्ववादी संघटनांचे नेते असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एटीएसने (ATS) महाराष्ट्रात केलेल्या कारवाईत काही पुरावे हाती लागले आहेत. त्यात आरएसएस (RSS) आणि भाजपसह (BJP) अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे (Hindutva) नेते रडारवर होते अशी माहिती एटीएसच्या हाती लागली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

    तसेच भारत 2047 पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याच्या कटाचा भाग म्हणून हिंदुत्ववादी नेत्यांना टार्गेट करण्यात येणार असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. याशिवाय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या टार्गेटवर हिंदू समाजातील एससी (SC) एसटी (ST) आणि ओबीसी (OBC) असल्याची माहिती समोर आलीय.

    2047 पर्यंत भारत मुस्लीम राष्ट्र

    आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातल्या हिंदूंना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं धर्मपरिवर्तन (Conversion) करण्याचा कट पीएफआय आखत असल्याचं दिसून येतंय. पीएफआयने 2047 पर्यंत भारत मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा कट आखलाय असा गृहखात्याचा (Central Home Department) अहवाल आहे. आर्थिक संपन्न मुस्लिम पीएफआयला साथ देणार नाहीत याची पीएफआय नेत्यांना खात्री आहे. त्यासाठी गरीब मुस्लिमांना भडकवणे आणि आर्थिक मागास हिंदूंना टार्गेट करायला सुरूवात केलीय असं या अहवालात नमूद आहे. आरएसएसची प्रतिमा मलीन करण्याचा त्यांचा कट असल्याचं या अहवालात आहे.

    #bjp #maharashtra #NIA #obc ATS Central Home Department Conversion Hindutva India PFI Islamic Group Popular Front of India: RSS SC ST
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक

    May 18, 2026

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif