माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्या हस्ते पाडळसे येथे देवीची आरती

0

हिंगोणा, लोकशाही न्यूज नेटवर्क

फैजपूर येथील माजी नगरअध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ यांच्या हस्ते पाडळसा येथील सुदर्शन मित्र मंडळ येथे आरती करण्याचा मान मिळाला. त्यावेळी त्यांनी पाडळसे येथील युवक वयोवृद्ध नागरिकांची व महिलांची संवाद साधून त्यांच्या अडीअडचणींची विचारपूस केली. तसेच त्यांना आरती करण्यासाठी आमंत्रण दिल्याने समाधान देखील व्यक्त केले. त्यावेळी भरत चौधरी, योगेश पाटील, उमेश पाटील, सुशील चौधरी, यश चौधरी, संदीप बऱ्हाटे, प्रवीन चौधरी, कुंदन पाटील, प्रकाश चौधरी, चेतन चौधरी, रितेश चौधरी, मोहित बऱ्हाटे, राजेंद्र बऱ्हाटे, श्रीकांत चौधरी, कल्पेश पाटील, योगेश चौधरी, विशाल चौधरी, सागर कोळी, मयूर कोळी, मिलिंद चौधरी, लक्ष्मण भोई, भूषण बऱ्हाटे हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.